शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मुंबई: हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरले, अंधेरीहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 10:24 AM

मुंबईच्या हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे घसरल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबई, दि. 25 - मुंबईच्या हार्बर मार्गावरील माहीम स्थानकाजवळ लोकलचे 6 डबे घसरल्याचं वृत्त आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 9 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. 6 प्रवाशांमध्ये 1 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. 

सकाळी 9.07 वाजता सीएसटीहून अंधेरीच्या दिशेनं जाणाऱ्या लोकलचे डबे माहिमजवळ ट्रॅक क्रॉस करताना रुळावरुन घसरले. 5 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ही लोकल येणं अपेक्षित होतं.

मात्र 7 नंबरच्या प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या ट्रॅकवरुन 5 नंबरचा ट्रॅक बदलताना लोकलचे 6 डबे घसरले, ज्यात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातामुळे अंधेरीहून सीएसटीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Accidentअपघात