शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 6:54 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

सुषमा स्वराज अनंतात विलीन, दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

गोड नाते हे जन्मांतरीचे... सुषमा स्वराज यांच्या पतीने मानले होते त्यांचे जाहीर आभार!

देशाने लाडकी लेक गमावली - राष्ट्रपती 

RBI चा मोठा निर्णय, डिसेंबरपासून 24 तास मिळणार NEFT ची सुविधा 

रेपो दरात सलग चौथ्यांदा कपात; कर्जधारकांना दिलासा 

राज्य

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर आणि नौसेना सांगली, कोल्हापुरात दाखल

मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू 

पुणे-बंगळुरु महामार्गावर महापुराचे आठ फूट पाणी 

डॉ. कोल्हेंची 'शिवस्वराज्य' यात्रा सुसाट; मुख्यमंत्र्यांच्या 'महाजनादेश'ला स्थगिती 

मुख्यमंत्री जनता ठरवेल, महाराष्ट्र कुणाचीही जहागिरी नाही; अमोल कोल्हेंची सेना-भाजपावर टीका

जायकवाडी धरण अर्धे भरले!; ४० वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी आवक

लाईफ स्टाईल

कॅन्सरच्या नव्या उपचाराचा शोध, शरीरावर होणार नाही कोणताही वाईट प्रभाव 

आनुवांशिकतेमुळे लठ्ठपणा वाढलाय? टेन्शन सोडून करा 'हा' उपाय! 

चमकदार त्वचेसाठी वरदान आहे 'हा' घरगुती उपाय, जाणून घ्या कसा कराल योग्य वापर! 

श्रद्धा की अनन्या... दोघींचेही सारखेच आउटफिट्स; कोण दिसतंय सर्वात भारी? 

क्रीडा वृत्त 

'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार 

2023 वर्ल्ड कपचा सध्या विचार करत नाही, असं का म्हणाला कॅप्टन कोहली? 

रिषभ पंत कॅप्टन कूल धोनीच्या एक पाऊल पुढे; मोडला महत्त्वाचा विक्रम 

तिसऱ्या सामन्यात दीपक चहरने रचला इतिहास

कहानी पुरी फिल्मी है

कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला, कलाकारांची उडाली तारांबळ 

अक्षय कुमारने अशाप्रकारे केले त्याचे सहा किलो वजन कमी, वाचा त्याच्या फिटनेसचे रहस्य 

पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन निघाले व्हॅकेशनवर, तर एअरपोर्टवर पाहायला मिळाला स्टनिंग लूक

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र