शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’; ‘लोकमत’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 2:10 PM

चांगल्या कामाचा होणार गौरव; गणेशोत्सव काळात लोकमतचा वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम

सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकमत समूहाने गणेशोत्सव काळात वाचकांसाठी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे़ ‘आपणही बनू शकता दुसऱ्यांचे विघ्नहर्ता’ असे या नव्या उपक्रमाचे नाव आहे़ हा कार्यक्रम २८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता ऑनलाईन होणार आहे़ या कार्यक्रमाचे पार्टनर्स इंडियन ऑईल सर्वो फ्युचुराजी प्लस व इंडियन ऑईल सर्वो स्कुटोमॅटिक ४ एसटी तर सहप्रायोजक एलजी. आणि स्टार प्रवाह हे आहेत.गणपती बाप्पा आहे सर्व जगाचा विघ्नहर्ता़ सर्वच गणेशभक्तांकडून कोरोनाचं संकट दूर व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे़ जर या कोरोना काळात आपण स्वत:, आपले नातेवाईक किंवा आपल्या मंडळाने, सोसायटीने लोकांसाठी किंवा समाजाच्या मदतीसाठी काही केले असेल, अशा व्यक्तींना परीक्षकाच्या माध्यमातून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर त्या संदर्भातील कथा आम्हाला शेअर करा. एक छोटासा लेख, फोटोबरोबरच तुमच्या मंडळाचे, सोसायटीचे नाव, गाव, शहर, संपर्क क्रमांकासह आमच्या लोकमत कार्यालयात पाठवा़ या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, या उपक्रमात सर्वो स्कुटोमॅटिक ४ एसटी सेल्फी विथ बाप्पा ही स्पर्धाही घेण्यात येत आहे़ या स्पर्धेत गणेशभक्ताने बाप्पाबरोबर सेल्फी फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे़ शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘ती’चा मान देण्यासाठी महिलांनी केलेल्या पूजा, आरती आणि अनेक विधींचा फोटो काढून तोही आम्हाला शेअर करायचा आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा किंवा response.lokmat@gmail.com यावर ई-मेल करा आणि प्रत्येक स्पर्धेचे विजेते जिंकतील आकर्षक बक्षिसे जिंकण्याची ही संधी गमावू नका. तर चला तर मग या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा किंवा ई-मेलवर नोंद करा़लोकमत विघ्नहर्ता इंडियन ऑईल सर्वो फ्युचुराजीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या २८ ऑगस्ट २०२० रोजी सायं. ५ वाजता सहभागी होण्यासाठी http:bit.ly/vighnaharta28Aug या लिंकला जाऊन हा कार्यक्रम ऑनलाईन पाहा.मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्याबरोबर गणेश उत्सवासाठीच्या नवनवीन पाककृती शिकणार आहोत. २८ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ वाजता त्याचे थेट प्रक्षेपण लोकमतच्या फेसबुक पेजवर दिसणार आहे़ महिलांनी सहभागी होण्यासाठी http:bit.ly/LGwebinar28Aug या लिंकवर जाऊन जॉईन करायला विसरू नये.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव