शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

पिंपरी-चिंचवडमध्ये होणार ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’

By admin | Published: March 04, 2017 1:12 AM

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात लोक घर घेण्यास पसंती देत आहेत.

पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात लोक घर घेण्यास पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. ११ व १२ मार्चला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शोकेस २०१७’चे आयोजन केले आहे. त्यात शहर, मावळ, चाकण परिसरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. फ्लॅट्स, बंगलोज, प्लॉट्स आणि शॉप्सचे एकाच ठिकाणी अनेक पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, ‘लोकमत’च्या वतीने दुसऱ्या वर्षी सलगपणे प्रॉपर्टी शोकेसचे आयोजन केले आहे. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, मावळ, खेड, आंबेगाव, राजगुरुनगर अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. शेकडो मान्यवर प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. प्रदर्शन हॉल हा संपूर्णपणे वातानुकूलित यंत्रणेने सज्ज आहे.नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. या उपक्रमाचे आऊटडोअर पार्टनर बिग इंडिया ग्रुप आणि प्रमोशनल पार्टनर प्रिमीअर प्लाझा हे आहेत. (प्रतिनिधी)>लोकमत प्रॉपर्टी शो २०१७दि. ११ व १२ मार्च २०१७ स्थळ : आॅटो क्लस्टर, चिंचवडवेळ : स. ११ ते रात्री ८ वाजतामोफत प्रवेश, वाहनतळ सुविधा