शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

‘लोकमत’चा खास व्यंगचित्र महोत्सव

By admin | Published: May 01, 2016 3:43 AM

व्यंगचित्र म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर येतात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण असे ख्यातनाम व्यंगचित्रकार. या व अशा अनेक व्यंगचित्रकारांनी आपल्याला अनेक वर्षे आनंद दिला आहे.

मुंबई : व्यंगचित्र म्हणताच आपल्या डोळ्यांसमोर येतात बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण असे ख्यातनाम व्यंगचित्रकार. या व अशा अनेक व्यंगचित्रकारांनी आपल्याला अनेक वर्षे आनंद दिला आहे. शब्दांतूनही जे मांडता येत नाही, ते कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी सादर करण्याची, प्रसंगी फटके मारणारी, खिल्ली वा टोपी उडवणारी आणि प्रसंगी कारुण्य व्यक्त करणारी व्यंगचित्रे ही जणू आपल्या आयुष्याचा भागच बनून गेली. त्यामुळे लोकमत वृत्तपत्र समूहाने या वर्षी जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त ‘व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन करण्याचे ठरवले आहे. या व्यंगचित्रकार महोत्सवात नवोदित व व्यावसायिक व्यंगचित्रकारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित व व्यावसायिक व्यंगचित्रकारांनी स्वत: रेखाटलेले ए-फोर आकाराच्या कागदावरील व्यंगचित्र ३ मे २0१६पर्यंत लोकमतच्या कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावे वा पाठवावे किंवा online@lokmat.com वर मेल करावे. त्यातील काही निवडक आणि उत्तम व्यंगचित्रे ‘लोकमत’च्या ५ मे रोजीच्या अंकात प्रकाशितही केली जाणार आहेत.तर व्यंगचित्रकारांनो, हीच वेळ आहे नव्या लक्ष्मणरेषा उमटवण्याची!पत्ता : लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, १२०१, १२वा मजला, लोढा सुप्रीमस, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी नाका, मुंबई, ४०००१८. ०२२-२४८२००००