शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

नगरमध्ये आदेश्वर भगवान मिरवणूक

By admin | Published: January 21, 2016 4:01 AM

आदेश्वर भगवान यांच्यासह १३ तीर्थंकरांच्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूर्ती़, ध्वजधारी घोडेस्वार, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला़़

अहमदनगर : आदेश्वर भगवान यांच्यासह १३ तीर्थंकरांच्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूर्ती़, ध्वजधारी घोडेस्वार, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला़़. जैन मुनींसह सहभागी झालेले भाविक आणि ढोल-झांजपथकांच्या गजरात भगवंताचा झालेला जयघोष, अशा उत्साही आणि मंगलमय वातावरणात बुधवारी आदेश्वर भगवान मिरवणूक सोहळा रंगला.नगरमध्ये १२५ वर्षांनंतर काढण्यात आलेली ही मिरवणूक ऐतिहासिक ठरली़ गुजरगल्ली येथील जैन मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त बुधवारी आदेश्वर भगवानांसह १३ तीर्थंकरांच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. पन्यास दर्शनवल्लभ विजयजी यांनी मांगलिक दिल्यावर सकाळी मिरवणुकीस प्रारंभ झाला़ ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या़ जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी मिरवणुकीचे संयोजन केले़ आज मूर्तींचा गाभारा प्रवेशमंदिरातून पाच वर्षांपूर्वी हलविलेल्या मूर्ती पुन्हा मंदिरात स्थापन करण्यात येणार आहेत़ त्याची विधिवत प्रतिष्ठापना एप्रिलमध्ये होईल. आदेश्वर भगवान यांची मुख्य प्रतिमा आणि इतर १३ भगवानांच्या मूर्तींचा गाभारा प्रवेश मुहूर्त गुरुवारी पहाटे आहे़ (प्रतिनिधी)