पुणे : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान पुणे येथे १२़६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाली आहे़ (प्रतिनिधी)राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे १२़६, जळगाव १५़२, कोल्हापूर १७़१, महाबळेश्वर १५़१, मालेगाव १३़८, नाशिक १२़६, सांगली १७़८, सातारा १३़७, सोलापूर १५़१, मुंबई २२़२, अलिबाग २१़१, रत्नागिरी २०़६, उस्मानाबाद ११़८, औरंगाबाद १४़६, परभणी १६़१, नांदेड १५़५, अकोला १७़४, अमरावती १४़८, बुलडाणा १७़२, ब्रह्मपुरी १५़७, चंद्रपूर १६, गोंदिया १३, वाशिम १४़८, वर्धा १६, यवतमाळ १७़
राज्यातील किमान तापमानात वाढ
By admin | Published: January 23, 2017 4:07 AM