शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

यंत्रणा कामाला लागल्या

By admin | Published: August 12, 2014 2:39 AM

कुंभमेळ्यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली असून, लाखो साधू आणि कोट्यवधी भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विकासकामांना सुरुवात झाली आहे

संजय पाठक, नाशिककुंभमेळ्यासाठी शासकीय यंत्रणांनी कंबर कसली असून, लाखो साधू आणि कोट्यवधी भाविकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी विकासकामांना सुरुवात झाली आहे. विविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेल्या २,३७८ कोटी रुपयांच्या आराखड्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामांना प्रारंभ झाला आहे. २००३-०४मध्ये सुमारे सव्वापाचशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. यंदा किमान साडेतीन लाख साधू-महंत आणि किमान सव्वा कोटी भाविक कुंभपर्वाला उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, नाशिकची लोकसंख्या १५ लाख इतकी असून, पर्वणीसाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येचा विचार करता शहरात मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. पाणीपुरवठ्याची सुविधा आणि नैसर्गिक विधी आणि सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था करणे मोठे आव्हान आहे. राज्य शासनाने त्यासाठी विविध समित्या गठीत केल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समिती गठीत केली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती असून, तिच्या दर पंधरा दिवसाआड बैठका सुरू आहेत. साधू-महंतांच्या काही व्यवहार्य सूचना अंमलात आणल्या जात आहेत.गेल्या वर्षापासून राज्य शासनाने अंदाजपत्रकात तरतूद करून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधी देण्यास प्रारंभ केला आहे. त्याअंतर्गत नाशिक महापालिकेस सर्वाधिक २२३ तर त्रंबक नगरपालिकेस १६० कोटी रुपये देण्यात आले आहेत.