शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

देशातील पहिला हनी पार्क होणार महाबळेश्वरला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 8:54 PM

मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी  माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली.

अमरावती : मधाची निर्मिती, संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी देशातील पहिला हनी पार्क निर्मिती महाबळेश्वरला उभारण्यात येणार असून, याबाबत प्रस्ताव उद्योग विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे, अशी  माहिती महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांनी दिली. महाखादी यात्रेनिमित्त अमरावती आलेले ना. चोरडिया येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. हनी पार्कमध्ये मध निर्मिती व मधुमक्षिका संगोपनाचे धडे देण्यात येणार आहेत. मध उद्योगासंबंधी इत्थंभूत माहिती येथे देण्यात येणार आहे. १० कोटींहून अधिक रकमेचा हा प्रकल्प असून, त्याचे डिझाइन एका कंपनीला देण्यात आले आहे. अधिकृत प्रक्रियेनंतर प्रकल्पाची किंमत जाहीर करण्यात येईल. राज्यात सध्या मधपेट्यांची संख्या २५ हजारांच्या आसपास आहे.  हनी पार्क उभारल्यानंतर त्यांची संख्या दोन लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट राहणार आहे. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून उद्योजकीय घटकांना चालना देण्याचे काम आम्ही करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे उपस्थित होते.

टॅग्स :Amravatiअमरावती