शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

महाड दुर्घटना - महसूल मंत्र्यांनी दिला वारसाला मदतीचा धनादेश

By admin | Published: August 11, 2016 6:36 PM

महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

ऑनलाइन लोकमत
अलिबाग दि.11 :- महाड सावित्री नदीवरील दुर्घटनेत  मृत झालेल्या एस.टी. वाहन चालक  मयत श्रीकांत शामराव कांबळे यांच्या पत्नी श्रीमती कमल कांबळे यांना आज  महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हातकणंगले तालुक्यात मौजे सावर्डे या गावी जावून शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीचे प्रत्येकी 4-4 लाख रुपयांचे  धनादेश देऊन सांत्वन केले. या दुर्देवी दुर्घटनेत श्रीकांत कांबळे यांच्या सोबत त्यांचा मुलगा महेंद्र हा देखील मृत पावला असल्याने एकूण 8 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. 
  या दुर्घटनेतील 21 मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये  मदतीचा धनादेश देण्यात आला असून उर्वरित 5 जणांच्या संदर्भातही वारसाबाबत कार्यवाही सुरु आहे. लवकरच ती पूर्ण होऊन त्यांच्या वारसांना तातडीने धनादेश दिले जातील  अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल  यांनी दिली.