मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात मुंबईतील मालाड, चांदिवली, धारावी, मुंबादेवी या जागांचा समावेश आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत ठाकरेंनी ६५, पवारांच्या राष्ट्रवादीकडून ४५ आणि आता काँग्रेसकडून ४८ जणांना उमेदवारी घोषित केली आहे.
काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार कोण?
अक्कलकुवा - के.सी पाडवीशहादा - राजकुमार गावितनंदूरबार - किरण तडवीनवापूर - शिरीषकुमार नाईकसाक्री - प्रवीण चौरेधुळे ग्रामीण - कुणाल पाटीलरावेर - धनंजय चौधरीमलकापूर - राजेश एकाडेचिखली - राहुल बोंद्रेरिसोड - अमित झनकधामगाव रेल्वे - विरेंद्र जगतापअमरावती - सुनील देशमुखतिवसा - यशोमती ठाकूरअचलपूर - अनिरुद्ध देशमुखदेवळी - रणजित कांबळेनागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल गुडढेनागपूर मध्य - बंटी शेळकेनागपूर उत्तर - नितीन राऊतसाकोली - नाना पटोलेगोंदिया - गोपाळदास अग्रवालराजूरा - सुभाष धोटेब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवारचिमूर - सतीश वारूजकरहडगाव - माधवराव पवार पाटीलभोकर - तिरुपती कोंडेकरनायगाव - मिनल पाटील खतगावकरपाथरी - सुरेश वरपूडकरफुलंब्री - विलास औताडेमीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसैनमालाड पश्चिम - अस्लम शेखचांदिवली -मोहम्मद आरिफ नसीम खानधारावी - ज्योती गायकवाडमुंबादेवी - अमिन पटेलपुरंदर - संजय जगतापभोर - संग्राम थोपटेकसबा पेठ - रवींद्र धंगेकरसंगमनेर - विजय उर्फ बाळासाहेब थोरातशिर्डी - प्रभावती घोगरेलातूर ग्रामीण - धीरज देशमुखलातूर शहर - अमित देशमुखअक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रेकराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाणकोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटीलकरवीर - राहुल पांडुरंग पाटीलहातकणंगले - राजू आवळेपलूस कडेगाव - विश्वजित कदमजत - विक्रससिंह सावंत