शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:55 PM

आतापर्यंत काँग्रेसनं ८७ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीत काँग्रेसकडून १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई, नांदेड, कोल्हापूरातील उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम जागांवर काँग्रेसनं उमेदवार उतरवले आहेत. 

'या' १६ जागांवर काँग्रेस उमेदवार

खामगाव - राणा सानंदामालेघाट - हेमंत चिमोटेगडचिरोली - मनोहर पोरेटीदिग्रस - माणिकराव ठाकरेनांदेड दक्षिण - मोहनराव अंबाडेदेगळूर - निवृत्तीराव कांबळेमुखेड - हेमंतराव पाटील मालेगाव मध्य - इजाज बेगचांदवड - शिरीषकुमार कोतवालइगतपुरी - लकीभाऊ जाधवभिवंडी पश्चिम - दयानंद चोरघेअंधेरी पश्चिम - सचिन सावंतवांद्रे पश्चिम - आसिफ झकारियातुळजापूर - कुलदीप कदम पाटीलकोल्हापूर उत्तर - राजेश लाटकरसांगली - पृथ्वीराज पाटील

काँग्रेसनं आतापर्यंत ३ यादी जाहीर केली असून त्यात ८७ उमेदवारांचा समावेश आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसandheri-west-acअंधेरी पश्चिमvandre-west-acवांद्रे पश्चिम