शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 5:26 AM

Maharashtra Assembly Election 2024 : धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरवले आहे. 

मुंबई : उद्धवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी १८ उमेदवारांची घोषणा केली आहे.  माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांच्याविरुद्ध संदेश पारकर यांना कणकवलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री संजय राठोड यांच्याविरुद्ध पवन जयस्वाल यांना संधी देण्यात आली आहे.

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना उद्धवसेनेने मैदानात उतरवले आहे. भाजपसह अन्य पक्षांमध्ये राहिलेले गोटे आता उद्धवसेनेकडून जळगावमध्ये लढतील. नाशिकच्या देवळालीतून उमेदवारी मिळालेले योगेश घोलप हे २०१४ मध्ये आमदार होते. ते माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र आहेत.

बुलढाण्यात रंगतदार लढतबुलढाण्यात शिंदेसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांचा सामना उद्धवसेनेच्या जयश्री शेळके यांच्याशी होईल. त्या बरीच वर्षे मराठा सेवा संघात सक्रिय होत्या. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nitesh Raneनीतेश राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rathodसंजय राठोडthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024