मुंबई - महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार असून त्याखाली ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे उमेदवार असतील. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ८७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट एकत्रित निवडणुकीला सामोरे जात आहेत.
शरद पवारांचे ८७ शिलेदार कोण?
इस्लामपूर - जयंत पाटीलसिंदखेडा - संदीप बेडसेजळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकरएरंडोल - सतीश पाटीलजामनेर - दिलीप खोडपेमुक्ताईनगर - रोहिणी खडसेसिंदखेडराजा - राजेंद्र शिंगणेमूर्तिजापूर - सम्राट डोंगरदिवेकारंजा - ज्ञायक पाटणीआर्वी - मयूरा काळेहिंगणघाट - अतुल वांदिलेकाटोल - सलील अनिल देशमुखहिंगणा - रमेश बंगनागपूर पूर्व - दुनेश्वर पेठेतुमसर - चरण वाघमारेतिरोरा - रविकांत बोपचेअहेरी - भाग्यश्री आत्रामपुसद - शरद मैंदकिनवट - प्रदीप नाईकवसमत - जयप्रकाश दांडेगावकरजिंतूर - विजय भांबळेघनसावंगी -राजेश टोपेबदनापूर - बबलु चौधरीभोकरदन - चंद्रकांत दानवेगंगापूर - सतीश चव्हाणबागलाण - दीपिका चव्हाणयेवला - माणिकराव शिंदेसिन्नर - उदय सांगळेदिंडोरी - सुनीता चारोस्करनाशिक पूर्व - गणेश गीतेविक्रमगड - सुनील भुसाराशहापूर - पांडुरंग बरोरामुरबाड - सुभाष पवारउल्हासनगर - ओमी कलानीमुंब्रा कळवा - जितेंद्र आव्हाडबेलापूर - संदीप नाईकघाटकोपर पूर्व - राखी जाधवअणुशक्तीनगर - फहाद अहमदश्रीवर्धन - अनिल नवघणेजुन्नर - सत्यशील शेरकरआंबेगाव - देवदत्त निकमशिरुर - अशोक पवारदौंड - रमेश थोरातइंदापूर - हर्षवर्धन पाटीलबारामती- युगेंद्र पवारचिंचवड - राहुल कलाटेपिंपरी - सुलक्षणा शिलवंतभोसरी - अजित गव्हाणेवडगाव शेरी - बापूसाहेब पठारेखडकवासला - सचिन दोडकेपर्वती - अश्विनी कदमहडपसर - प्रशांत जगतापअकोले - अमित भांगरेकोपरगाव - संदीप वर्पेशेवगाव - प्रताप ढाकणेराहुरी - प्राजक्त तनपुरेपारनेर - राणी लंकेअहिल्यानगर शहर - अभिषेक कळमकरकर्जत जामखेड - रोहित पवारमाजलगाव - मोहन जगतापबीड - संदीप क्षीरसागरआष्टी - मेहबूब शेखकेज - पृथ्वीराज साठेपरळी - राजेसाहेब देशमुखअहमदपूर - विनायक जाधव पाटीलउदगीर - सुधाकर भालेरावपरांडा - राहुल मोटेकरमाळा - नारायण पाटीलसोलापूर शहर उत्तर - महेश कोठेमाळशिरस - उत्तमराव जानकरफलटण - दीपक चव्हाणवाई - अरुणादेवी पिसाळकोरेगाव - शशिकांत शिंदेमाण - प्रभाकर घार्गेकराड उत्तर - बाळासाहेब पाटीलचिपळूण - प्रशांत यादवचंदगड - नंदिनी बाभुळकरकागल - राजेसमरजित घाटगेइचलकरंजी - मदन कारंडेशिराळा - मानसिंग नाईकखानापूर - वैभव सदाशिव पाटीलतासगाव कवठे महांकाळ - रोहित पाटीलमोहोळ - राजू खरेमाढा - अभिजीत पाटीलमुलुंड - संगीता वाजेमोर्शी - गिरिश कराळेपंढरपूर - अनिल सावंत