मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून १३० हून अधिक जागांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. महायुती ७० तर महाविकास आघाडी ६० जागांवर आघाडीवर आहे. त्यात भाजपा ४५, शिंदेसेना १४, अजित पवार १४, काँग्रेस २३, ठाकरेसेना १७, शरद पवार २१ आणि मनसे एका जागेवर आघाडीवर आहेत.
सुरुवातीच्या कलांमध्ये कोणते उमेदवार आघाडीवर?
जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटीलआष्टी - सुरेश धसनंदूरबार - विजयकुमार गावितबारामती - युगेंद्र पवारमाहीम- अमित ठाकरेशिवडी - अजय चौधरीवरळी - आदित्य ठाकरेघाटकोपर पूर्व - पराग शाहबोरिवली - संजय उपाध्यायविलेपार्ले - पराग अळवणीकुलाबा - राहुल नार्वेकरधारावी -ज्योती गायकवाडमुंबादेवी - अमीन पटेलमलबार हिल - मंगलप्रभात लोढावडाळा - कालिदास कोळंबकरबुलढाणा- संजय गायकवाड पालघर - राजेंद्र गावितदेवळाली - योगेश घोलपसाकोली - नाना पटोलेपुणे कॉन्टनमेंट - सुनील कांबळेपरळी - धनंजय मुंडेकाटोल - चरणसिंह ठाकूरकोल्हापूर दक्षिण - ऋतुराज पाटीलअक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टीइचलकरंजी - राहुल आवाडे येवला - छगन भुजबळलोहा - प्रतापराव चिखलीकरभोकर - श्रीजया चव्हाणपाटण - शंभुराज देसाईघनसावंगी - राजेश टोपेकळवण - के.पी गावितदर्यापूर - गजानन लवटे