शहरं
Join us  
Trending Stories
1
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
2
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
3
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
4
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
5
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
6
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
7
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
8
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
9
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
10
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
11
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
12
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
13
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
14
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
15
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
16
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
17
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
18
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
19
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
20
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार

मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 5:42 PM

भाजपच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे.

BJP Candidate List ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना संधी देण्यात आली आहे. तसंच खडकवासला मतदारसंघाबाबतचाही सस्पेन्स संपवत विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनाच पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

भाजपने पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर आता आणखी २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याविरोधात भाजपने रमेश कराड यांना मैदानात उतरवल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीत कोणकोणत्या २२ उमेदवारांचा समावेश?

धुळे ग्रामीण - राम भदाणेमलकापूर - चैनसुख संचेतीअकोट - प्रकाश भारसाकळेअकोला पश्चिम - विजय अग्रवालवाशिम - श्याम खोडेमेळघाट - केवळराम काळेगडचिरोली - मिलींद नरोटेराजूरा - देवराव भोंगलेब्रम्हपुरी - कृष्णलाल सहारे वरोरा - करण देवतळेनाशिक मध्य - देवयानी फरांदेविक्रमगढ - हरिश्चंद्र भोयेउल्हासनगर - कुमार आयलानीपेण - रवींद्र पाटीलखडकवासला - भिमराव तापकीरपुणे - सुनील कांबळे कसबा पेठ - हेमंत रासनेलातूर ग्रामीण - रमेश कराडसोलापूर शहर मध्य - देवेंद्र कोठेपंढरपूर - समाधान आवताडेशिराळा - सत्यजित देशमुखजत - गोपीचंद पडळकर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGopichand Padalkarगोपीचंद पडळकरjat-acजाट