शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

Maharashtra Budget 2021: आमदारांची साद अन् अजित पवारांचा प्रतिसाद; 'या' चार जिल्ह्यांसाठी मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 2:52 PM

Maharashtra Budget 2021: FM Ajit Pawar announces medical colleges for 4 districts - महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प; अर्थमंत्री अजित पवारांकडून महत्त्वाच्या घोषणा

मुंबई: आमच्या जिल्ह्याला धरण द्या, अशी मागणी गेल्या वर्षापर्यंत अर्थसंकल्पापूर्वी (Maharashtra Budget 2021) आमदारांकडून केली जायची. मात्र कोरोनामुळे परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. आमच्या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय द्या, अशी मागणी अर्थमंत्री अजित पवारांकडे (Finance Minister Ajit Pawar) अनेक आमदारांनी केली होती. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभाग १२ जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयं सुरू करण्याच्या प्रस्तावावर काम करत होता. अखेर अजित पवारांनी अर्थसंकल्पात ४ राज्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार असल्याची घोषणा केली. (Ajit Pawar announces medical colleges for 4 districts)"महाराष्ट्र संकटापुढे कधीही झुकला नाही"; सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्यात आरोग्य सेवांसाठी ७,५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. सातारा, सिंधुदुर्ग आणि अलिबागमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालयं तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवलं आहे.राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवरआज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीचा ९,५०० कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला होता. अर्थमंत्री अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा-सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालयं उभारणार कोरोना संकटात आरोग्य विभागासाठी मोठी तरतूदराज्यात आरोग्य सेवांसाठी ७ हजार ५०० कोटींची तरतूदकर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलंकृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १५०० कोटींचा महावितरणला निधीविकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी कृषी संशोधनासाठी विद्यापीठांना दरवर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटींचा निधी जलसंधारण विभागासाठी २ हजार ६० कोटींचा निधी प्रस्तावित गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद, महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटीग्रामविकास विभागासाठी ७ हजार ३५० कोटींचा निधी प्रस्तावित

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेटAjit Pawarअजित पवार