शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

उत्तर महाराष्ट्राचा 'पंच', मराठवाड्याचा 'चौकार'; जाणून घ्या, शिंदे-फडणवीस सरकारचा विभागनिहाय विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 12:20 PM

पाहा कोणा-कोणाला मिळाली नव्या मंत्रिमंडळात संधी.

राज्य मंत्रिमंडळाचा गेल्या महिन्याभरापेक्षा अधिक दिवसांपासून रखडलेला विस्तार मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. सध्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही महिला आमदाराला संधी देण्यात आली नाही. विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अधिक आमदारांना संधी देण्यात आली आहे.उत्तर महाराष्ट्र

१. राधाकृष्ण विखे पाटील - शिर्डी

२. गिरीश महाजन - जामनेर, जळगाव

३.  गुलाबराव पाटील - जळगाव ग्रामीण

४. दादा भुसे - मालेगाव बाह्य

५. विजयकुमार गावित - नंदुरबार

मराठवाडा

१. संदीपान भुमरे - पैठण

२. तानाजी सावंत - परांडा, उस्मानाबाद

३. अब्दुल सत्तार - सिल्लोड, औरंगाबाद 

४. अतुल सावे - औरंगाबाद पूर्व

पश्चिम महाराष्ट्र

१. चंद्रकांत पाटील - कोथरुड, पुणे

२. सुरेश खाडे - मिरज

३. शंभुराज देसाई - पाटण, सातारा

विदर्भ

१. सुधीर मुनगंटीवार - बल्लारपूर

२. संजय राठोड - दिग्रस, यवतमाळ

कोकण

१. उदय सामंत - रत्नागिरी

२. दीपक केसरकर - सावंतवाडी

मुंबई, ठाणे

१. रवींद्र चव्हाण - डोंबिवली

२. मंगलप्रभात लोढा - मलबार हिल, मुंबईअजित पवारांकडून टीकेचा बाणउशिरा का होईना महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. आता राज्याचे प्रश्न सोडवावे. ज्यांच्याबद्दल काही बोललं जातं, क्लिनचीट मिळाली नाही. त्यांनाही मंत्रिमंडळात घेतलं जातं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार