शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Maharashtra Coronavirus Updates: आनंदाची बातमी! राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली; दुप्पट रुग्ण बरे होऊन घरी परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 9:03 PM

Coronavirus Updates in Maharashtra: राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ३३ हजार २१५  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाच्य दुसऱ्या लाटेने कहर केला होता. रुग्णसंख्या जवळपास ५० हजारांच्या वर पोहचली होती. परंतु आता हळूहळू रुग्णसंख्या प्रचंड खाली आल्याचं सकारात्मक चित्र दिसत आहे. राज्यात आज १३ हजार ७५८  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ६ हजार २७० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचसोबत ९४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ,

राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ३३ हजार २१५  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.८९% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९६ लाख ६९ हजार ६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ७९ हजार ०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या एकूण १ लाख २४ हजार ३९८ इतकी आहेत. 

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

इतर कारणामुळे झालेले मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

७२०५३१

६८४४३५

१५३०५

२२६२

१८५२९

ठाणे

५७१९३०

५४८१८८

१००३०

३१

१३६८१

पालघर

१२३०८६

११८८९६

२५७३

१३

१६०४

रायगड

१६१७९२

१५३९९६

३३९६

४३९८

रत्नागिरी

५७३१४

५०५५६

१६१३

५१४३

सिंधुदुर्ग

३७८१४

३१२८२

९२४

१६

५५९२

पुणे

१०४४७९०

१०११४७२

१६२९७

१९४

१६८२७

सातारा

१८५८६०

१७४४६१

४४३२

२५

६९४२

सांगली

१४५६६९

१३२४०३

३८०८

९४५४

कोल्हापूर

१४१९६२

१२७९६८

४३९५

९५९६

सोलापूर

१७०९००

१६३१६६

४५०८

८५

३१४१

नाशिक

३९६२५८

३८४१८४

७३२०

४७५३

अहमदनगर

२६४५१९

२५५३८३

५२५७

३८७८

जळगाव

१३८९७५

१३४६१८

२६०७

३३

१७१७

नंदूरबार

३९००३

३७६६२

९४५

३९३

धुळे

४५६१८

४४२७२

६३३

१२

७०१

औरंगाबाद

१५०३७१

१४४८९४

३३७२

१४

२०९१

जालना

५९४३८

५७४८४

११३२

८२१

बीड

९१७७४

८६५३२

२४५८

२७७७

लातूर

८९५५६

८६८००

२११८

६३२

परभणी

५१४५४

४९७६५

११३८

१४

५३७

हिंगोली

१८२२१

१६९७३

४४४

८०३

नांदेड

९०२४६

८६६११

२६५४

९७४

उस्मानाबाद

६१२३०

५८७४४

१५८०

८५

८२१

अमरावती

९३६४७

९१२५५

१५१४

८७६

अकोला

५८६२६

५६७२५

१२९९

५९८

वाशिम

४१२२६

४०२१७

६२७

३७९

बुलढाणा

८३२४९

८२२९३

६७६

२७४

यवतमाळ

७५८१४

७३९२४

१७२५

१६१

नागपूर

४९२१७८

४७९९२०

८३९४

७१

३७९३

वर्धा

५८३७१

५६४४२

११८४

१६५

५८०

भंडारा

६००२०

५८१८१

११०६

७२४

गोंदिया

४०३८८

३९६४०

५५४

१८७

चंद्रपूर

८७८०५

८५५६३

१५४४

६९६

गडचिरोली

२९२७०

२८३१०

६३३

२८

२९९

इतर राज्ये/ देश

१४६

११८

२६

एकूण

५९७९०५१

५७३३२१५

११८३१३

३१२५

१२४३९८

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस