शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Maharashtra Election 2019 : 'गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजार', अनेक घोषणांसह शिवसेनेचा वचननामा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 10:34 AM

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंनीही हा जाहीरनामा नसून वचननामा आहे, त्यामुळे यातील सर्व आश्वसनं पूर्ण केली जातील,

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. या वचननाम्यात मतदारांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हा वचननामा 5 वर्षांसाठी असून त्याचे कामही सत्ता आल्यानंतर लगेच सुरू करण्यात येईल, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

उद्धव ठाकरेंनीही हा जाहीरनामा नसून वचननामा आहे, त्यामुळे यातील सर्व आश्वसनं पूर्ण केली जातील, असा दावा केला आहे. तसेच शिवसेना आणि भाजपाचा जाहीरनामा वेगवेगळा असून त्यांचाही लवकरच प्रकाशित होईल. मी मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे आमच्या आणि त्यांच्या जाहीरनाम्याला दोघांचीही संमती आहे. त्यांच्या जाहीरनाम्यातील महत्त्वपूर्ण घोषणांचंही आम्ही स्वागत करू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.  

वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा

फक्तं 10 रुपयांमध्ये जेवणाची सकस थाळी. त्याच कँटीनमध्ये 100 रुपयांपर्यंत जेवण मिळणार. गावातील विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवावरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.महिला सक्षमीकरणावर भर.महिला बच गटासाठी जिल्हास्तरावर कँटीनतिर्थक्षेत्र प्रवासासाठी समन्वयक केंद्रांची स्थापनाखतांचे दर 5 वर्ष स्थीर राहतील, याची योजनानुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीकविमा मिळणारशेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारगरजू शेतकऱ्यांना दरवर्षी 10 हजारज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष तरतूदघरगुती वापरातील विजेचे दर 30 टक्क्यांनी कमी करणारमुंबईच्या वचननाम्यात आरेचा उल्लेख जंगल असा करणार

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019FarmerशेतकरीMumbaiमुंबईElectionनिवडणूक