शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:35 PM

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : एआयएमआयएमचे प्रमुख असदुत्तीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. नेतेमंडळी मुलाखती आणि जाहीरसभा आदींतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता आपम मुख्यमंत्री होणार नाही, हे एकनाथ शिंदे यांना माहीत झाले आहे. आता आपण येणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत झाले आहे. यामुळेच माझे नाव घेऊन हिन्दू-मुस्लीम करत आहेत. हे लोक हिन्दू-मुस्लीम करून समाजात फूट पाडत आहेत." 

लाडकी बहीण योजनेवरही भाष्य - असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता सीएम एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह म्हणत आहेत की, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत. हा पैसा तुमचाच आहे. ते आपल्या खिशातून देत नाहीत. भाजपवाले म्हणाले होते, 15 लाख रुपये येतील पण केवळ 1500 रुपये येत आहेत."

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMahayutiमहायुती