शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:37 PM

शिवसेनेच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा निवडणुकीचं तिकीट दिलं आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. महायुतीत भाजपाने ९९ जागांसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. त्यानंतर मनसेचे ४५ जणांची दुसरी यादी घोषित झाली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, संजय गायकवाड यांच्यासह बऱ्याच विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या यादीत कोणाचा समावेश?

कोपरी पाचपाखाडी - एकनाथ शिंदेसाक्री - मंजुळाताई गावितचोपडा - चंद्रकांत सोनावणेजळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटीलएरंडोल - अमोल चिमणराव पाटीलपाचोरा - किशोर पाटीलमुक्ताईनगर - चंद्रकांत पाटीलबुलढाणा - संजय गायकवाडमेहकर - संजय रायमुलकरदर्यापूर - अभिजीत आनंदराव अडसूळरामटेक - आशिष जैस्वालभंडारा - नरेंद्र भोंडेकरदिग्रस - संजय राठोडनांदेड उत्तर - बालाजी कल्याणकरकळमनुरी - संतोष बांगरजालना - अर्जून खोतकरसिल्लोड - अब्दुल सत्तारछत्रपती संभाजीनगर मध्य - प्रदीप जैस्वालछत्रपती संभाजीनगर पश्चिम - संजय शिरसाटपैठण - विलास भुमरेवैजापूर - रमेश बोरनारेनांदगाव - सुहास कांदेमालेगाव बाह्य - दादाजी भुसेओवळा माजिवडा - प्रताप सरनाईकमागाठाणे - प्रकाश सुर्वेजोगेश्वरी पूर्व - मनीषा रवींद्र वायकरचांदिवली - दिलीप भाऊसाहेब लांडेकुर्ला - मंगेश कुडाळकरमाहिम - सदा सरवणकरभायखळा - यामिनी जाधवकर्जत - महेंद्र थोरवेअलिबाग - महेंद्र हरी दळवीमहाड - भरतशेठ गोगावलेउमरगा - ज्ञानराज चौगुलेपरांडा - तानाजी सावंतसांगोला- शहाजी बापू पाटीलकोरेगाव - महेश शिंदेपाटण - शंभूराज देसाईदापोली - योगेश कदमरत्नागिरी - उदय सामंतराजापूर - किरण सामंतसावंतवाडी - दीपक केसरकरराधानगरी - प्रकाश आबिटकरकरवीर - चंद्रदीप नरकेखानापूर - सुहास बाबर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीmahim-acमाहीमmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूक