महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:32 PM2019-10-24T13:32:07+5:302019-10-24T17:47:12+5:30

Maharashtra Election Results : 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे, ते जाणून घ्या...

Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result | महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

Next

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहे. पुन्हा भाजपा-शिवसेना महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी कमी जागांवर भाजपाला यश मिळाल्याचे चित्र आहे. तर, शिवसेनेने महायुतीमध्ये कमी जागा घेऊनही मुसंडी मारली आहे. याशिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जोरदार टक्कर दिल्याचे दिसून येते. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीचे पक्षीय बलाबल आणि 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे ते जाणून घेऊया....

मुंबई (एकूण जागा -36)  
पक्ष20192014
भाजपा1615
शिवसेना1214
राष्ट्रवादी10
काँग्रेस65
इतर11
ठाणे-कोकण (एकूण जागा - 38)  
पक्ष20192014
भाजपा107
शिवसेना1715
राष्ट्रवादी28
काँग्रेस11
इतर97
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा - 70)  
पक्ष20192014
भाजपा1824
शिवसेना713
राष्ट्रवादी2919
काँग्रेस910
इतर71
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा - 35)  
पक्ष20192014
भाजपा1313
शिवसेना57
राष्ट्रवादी97
काँग्रेस46
इतर42
मराठवाडा (एकूण जागा - 46)  
पक्ष20192014
भाजपा1615
शिवसेना1311
राष्ट्रवादी78
काँग्रेस89
इतर23
विदर्भ (एकूण जागा - 63)  
पक्ष20192014
भाजपा2945
शिवसेना23
राष्ट्रवादी61
काँग्रेस1810
इतर63

Web Title: Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.