24 Oct, 19 05:10 PM
मालाड पश्चिम येथे काँग्रेस उमेदवार अस्लम शेख विजयी
मालाडचे काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी रमेश सिंग ठाकूर यांचा १० हजार ५३१ मतांनी दणदणीत पराजय केला आहे.
24 Oct, 19 04:58 PM
नाशिक पूर्व मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ
- राष्ट्रवादी उमेदवार बाळासाहेब सानप समर्थकांचा गोंधळ
- कार्यकर्ते आक्रमक
- निवडणूक प्रक्रिया मॅनेज असल्याचा आरोप
- सानप समर्थकांचा मोठा जमाव
- अखेर पोलिसांनी केला बळाचा वापर
- 9 सानप समर्थक ताब्यात
- मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
- 2 उपयुक्तांसह दंगा नियंत्रण पथक दाखल
- महिला आक्रमक
- 12 व्या फेरीअखेर सानप 6 हजार 800 मतांनी पिछाडीवर
- अजून 11 फेऱ्या बाकी
24 Oct, 19 04:54 PM
दापोली रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम विजयी
रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे योगेश कदम १३ हजार मतांनी विजयी. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय कदम पराभूत.
24 Oct, 19 04:53 PM
बीडमध्ये पुतण्याकडून काकाचा पराभव, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विजयी
बीडमध्ये राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा 1786 मतांनी विजय; काका जयदत्त क्षीरसागर यांचा केला पराभव
24 Oct, 19 04:50 PM
कमी जागा लढून आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला - मुख्यमंत्री
महाराष्ट्राच्या जनतेचे यश दिलं त्याबद्दल आभार मानतो, महायुतीला स्पष्ट बहुमत दिलं आहे. महायुतीचं सरकार येणार आहे यात शंका नाही. मागच्या निवडणुकीत २६० जागा लढून १२३ जागा मिळाल्या होत्या. आमचा स्ट्राईक रेट मागच्या निवडणुकीपेक्षा वाढलेला आहे. मतांची टक्केवारी वाढलेली आहे. ज्या जागा मिळाल्या त्यापेक्षा कमी मिळाल्या. जागा कमी लढवून ७० टक्के जागा जिंकल्या आहेत. जनतेचे समर्थन आम्हाला मिळाला. राज्यातील सर्व भागात कामगिरी चांगली राहिली. सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि परळीचा निकाल धक्कादायक आहे. आमचे मंत्रीदेखील पराभूत झाले त्याचं विश्लेषण करु, बंडखोरी दोन्ही पक्षात झाली त्या बंडखोरीचा फटका काही प्रमाणात बसला. अनेक निवडून आलेले इतर उमेदवार माझ्या संपर्कात आहे. १५ आमदार आमच्यासोबत आहेत. हा आकडा वाढूही शकतो. सक्षम विरोधी पक्ष असला तर लोकशाहीत चांगलं काम होईल. जनादेशाचा स्वीकार करतो. - देवेंद्र फडणवीस
24 Oct, 19 04:34 PM
मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभव, काँग्रेस उमेदवार विजयी
वांद्रे पूर्व मध्ये कॉंग्रेसचे जीशान सिद्दीकी विजयी घोषित
शिवसेना उमेदवार व मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव
24 Oct, 19 04:33 PM
मागाठणे विधानसभा मतदारसंघात पुन्हा शिवसेनेचा झेंडा
प्रकाश राजाराम सुर्वे - 90,206 (शिवसेना )
नयन प्रदीप कदम - 41060 ( मनसे)
एकूण 49,146 मताधिक्य घेऊन विजयी
24 Oct, 19 04:32 PM
मीरा भाईंदर मतदारसंघात अपक्ष उमेदवार गीता जैन विजयी
मीरा भाईंदर
एकूण मते
काँग्रेस - मुझफ्फर हुसेन - 55588
भाजपा - नरेंद्र मेहता - 63728
अपक्ष - गीता जैन - 79125
24 Oct, 19 04:31 PM
भाजपाच्या सगळ्या अडचणी समजून घेऊ शकत नाही - शिवसेना
कोणत्याही दडपणाला बळी न पडता शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभेल असं मतदान केलं, त्याबद्दल जनतेचे आभार, नागरिकांनी जागरुकतेने मतदान केले. महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवली याचा अभिमान वाटतो. जो जनादेश जनतेने दिला आहे तो डोळे उघडणारा आहे. ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होणार नाही, पुढची ५ वर्ष सत्ताधाऱ्यांना जबाबदारीने काम करावं लागेल. जनतेने ज्या अपेक्षेने आम्हाला आशीर्वाद दिला आहे. मुख्यमंत्री प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, प्रत्येक वेळी अडचणी समजून घेऊ शकत नाही. पारदर्शीपणाने सरकार चालवू असा सूचक इशारा भाजपाला दिला आहे.
24 Oct, 19 04:17 PM
साकोलीत काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले आघाडीवर
साकोली मतदारसंघात 16 व्या फेरीअखेर काँग्रसचे नाना पटोले 3420 मतांनी आघाडीवर.
भंडारा मतदारसंघात 18 व्या फेरीअखेर अपक्ष नरेंद्र भोंडेकर 11365 मतांनी आघाडीवर.
24 Oct, 19 03:58 PM
औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाठ 40025मतांनी विजयी
औरंगाबाद पश्चिम मधून शिवसेनेचे संजय शिरसाठ 40025मतांनी विजयी
संजय शिरसाठ : 83099
राजू शिंदे : 43045
24 Oct, 19 03:44 PM
ओवळा माजीवडा मतदार संघातुन शिवसेनेचे प्रताप सरनाईक विजयी
ठाणे: ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17हजार 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासुनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.
24 Oct, 19 03:39 PM
कल्याण ग्रामीण भागातून मनसेचे एकमेव उमेदवार विजयी
कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसे उमेदवार विजयी
24 Oct, 19 03:35 PM
कल्याण ग्रामीणमधून मनसे उमेदवाराची विजयाकडे वाटचाल
कल्याण ग्रामीण
२८ वी फेरी.
राजू पाटील (मनसे) ८६ हजार २३३
रमेश म्हात्रे (शिवसेना) ८० हजार ६६५
मनसेचे राजू पाटील ५ हजार ५६८ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 03:33 PM
मालाड पश्चिमेत काँग्रेस-भाजपा यांच्यात अटीतटीची लढत
अस्लम शेख ( काँग्रेस ) : ५५२२
रमेश सिंग ठाकूर ( भाजप ) : १५२५
एकुण
शेख : ५४,६७४
ठाकुर : ५४,९७०
24 Oct, 19 03:29 PM
वरळी विधानसभेतून आदित्य ठाकरेंचा विजय
वरळी मतदारसंघातून शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी, राष्ट्रवादी सुरेश माने यांचा दारुण पराभव, तब्बल ६७ हजार ६७२ मतांनी मिळविला विजय
24 Oct, 19 03:25 PM
कल्याण ग्रामीण भागातून मनसेची निर्णायक आघाडी
कल्याण ग्रामीण
२७ वी फेरी.
राजू पाटील (मनसे) ८१ हजार ७०९
रमेश म्हात्रे (शिवसेना) ७७ हजार ४५८
मनसेचे राजू पाटील ४ हजार २५१ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 03:24 PM
ठाणे शहर विधानसभेतून भाजपाचे संजय केळकर विजयी
ठाणें अंतिम निकाल - संजय केळकर - 92298 अविनाश जाधव - 72874 पराभव केळकर यांनी मिळालेली आघाडी एकूण मते -19424
24 Oct, 19 03:17 PM
भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादीचे उमेदवार रईस शेख यांचा विजय
शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांचा समाजवादीचे उमेदवार रईस शेख यांनी केला पराभव
24 Oct, 19 03:14 PM
कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील आघाडीवर
कल्याण ग्रामीण
२६ वी फेरी.
राजू पाटील (मनसे) ७६ हजार ८५३
रमेश म्हात्रे (शिवसेना) ७४ हजार ५६५
नोटा ५२८३
मनसेचे राजू पाटील २ हजार २८८ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 03:08 PM
चांदिवली विधानसभेत काँग्रेस-शिवसेनेत अटीतटीची लढत
चांदीवली
फेरी 25
काँग्रेस/नसीम खान 85436
शिवसेना/दिलीप लांडे 85816
24 Oct, 19 03:04 PM
ऐरोलीतून भाजपाचे गणेश नाईक विजयी
32 फेरीपर्यंत एकूण मते
गणेश नाईक - 114038
निलेश बाणखिले मनसे- 22692
गणेश शिंदे राष्ट्रवादी- 35810
लीड- गणेश नाईक- 78228 .....गणेश नाईक विजयी
24 Oct, 19 03:02 PM
अचलपूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार बच्चू कडू विजयी
अचलपूर विधानसभेतून अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी पुन्हा बाजी मारली आहे.
24 Oct, 19 03:00 PM
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना आघाडीवर
12 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते
विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 26264
प्रकाश भोईर (मनसे) : 14765
नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 17184
शिवसेना 9080 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 02:59 PM
माण विधानसभेत महायुतीचे जयकुमार गोरे आघाडीवर
माण विधानसभा मध्ये २१ व्या फेरी अखेर १०२६४मतानी जयकुमार गोरे आघाडीवर
शेखर गोरे-३००८५
जयकुमार गोरे-८००८९
प्रभाकर देशमुख-६९८२५
24 Oct, 19 02:55 PM
भाजपाचे मंत्री सुभाष देशमुख २९ हजार मतांनी विजयी
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा 29245 मतांनी विजय
24 Oct, 19 02:50 PM
बडनेरा मतदारसंघातून रवी राणा आघाडीवर
बडनेरा येथे शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड पिछाडीवर आहेत तर रवी राणा ५ हजार मतांनी आघाडीवर आहे.
24 Oct, 19 02:39 PM
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शाह 73054 मतांनी विजयी
घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे पराग शाह 73054 मतांनी विजयी झालेले आहे.
24 Oct, 19 02:38 PM
कल्याण पूर्वेत भाजपा उमेदवार आघाडीवर
कल्याण पूर्व
२३ व्या फेरी अंती भाजपचे गणपत गायकवाड यांना ५३ हजार ८० मते
शिवसेना बंडखोर अपक्ष धनंजय बोडारे यांना ४४ हजार ८५९ मते
गायकवाड ८ हजार २२१ मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 02:37 PM
एकीकडे विजयाचा आनंद तर घरात पराभव झाला त्याची खंत - धनंजय मुंडे
अभूतपूर्व प्रेम परळीच्या जनतेने दिले. स्व. पंडितआण्णांचे स्वप्न पूर्ण झालं. जनतेच्या विकासावर मी निवडणूक लढवली पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, उदयनराजे भोसले सगळे माझ्या पराभवासाठी आले पण मी एकटाच लढलो. एकीकडे आनंद तर दुसरीकडे घरात पराभव झाल्याची खंत आहे. रक्ताचं नातं कधी तुटत नाही, पराभव घरातल्या माणसांचा झाला त्याची खंत वाटते, जनतेला जो शब्द दिला तो पूर्ण करेन, विश्वासाला तडा जाऊन देणार नाही असा विश्वास धनंजय मुंडे यांनी दिला.
24 Oct, 19 02:32 PM
कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना उमेदवाराची आघाडी
11 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते
विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 25130
प्रकाश भोईर (मनसे) : 14080
नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 16357
शिवसेना 8773 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 02:28 PM
कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पिछाडीवर
सातारा
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात २७ व्या फेरीअखेर शिवसेनेचे महेश शिंदे आघाडीवर.
महेश शिंदे यांना ८२२१३ तर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना ८०७२७ मते.
महेश शिंदे यांना १४८६ मतांची आघाडी
24 Oct, 19 02:14 PM
कल्याण ग्रामीण
24सावी फेरी.
राजू पाटील (मनसे) ६९ हजार ३०९
रमेश म्हात्रे (शिवसेना) ६९ हजार ९६१
शिवसेनेचे रमेश म्हात्रे ६५२ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 02:14 PM
सातारा - शंभूराज देसाई 25 व्या फेरीअखेर 11 हजार 452 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 02:11 PM
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ-
10 व्या फेरीअंती मिळालेली एकूण मते
विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 23701
प्रकाश भोईर (मनसे) : 13604
नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 15104
शिवसेना 8597 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 01:56 PM
मतदारसंघ - अकोला पश्चिम
फेरी - 16
गोवर्धन शर्मा (भाजप) 44954
साजिद पठान (काँग्रेस) 58821
आघाडी - साजीद पठान 13867 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 01:56 PM
शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी विजयी
24 Oct, 19 01:54 PM
रत्नागिरी - रत्नागिरी विधानसभा मतदार संघ विसाव्या फेरीनंतर शिवसेनेचे उदय सामंत ६८३८६ मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 01:53 PM
शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घेतली 68,755 मतांनी आघाडी
ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146 ( 22 वी फेरी)
शिवसेना- प्रताप सरनाईक --- 3938/ एकूण 87236
काँग्रेस - विक्रांत चव्हाण --- 1249 / एकूण 20396
मनसे- संदीप पाचंगे--- 883/ 13035 एकूण
नोटा---214/ एकूण 4449
एकूण----6675/ एकूण 136285
–--------------------
ठाणे: ओवळा- माजिवडा मतदार संघ - 146 ( 23 वी फेरी)
शिवसेना- प्रताप सरनाईक --- 2962/ एकूण 90198
काँग्रेस - विक्रांत चव्हाण --- 1047 / एकूण 21443
मनसे- संदीप पाचंगे--- 1227/ 14262 एकूण
नोटा---93/ एकूण 4542
एकूण----6052 / एकूण 142337
शिवसेना उमेदवार प्रताप सरनाईक यांनी घेतली 68,755 मतांनी आघाडी
24 Oct, 19 01:03 PM
भांडुपमध्ये रमेश कोरगावकर यांचा 28 हजार मतांनी विजय
24 Oct, 19 01:02 PM
18 फेऱ्या पूर्ण झाल्या असून काँग्रेसचे बलदेव खोसा सुमारे 3000 मतांनी आघाडीवर आहे,तर अपक्ष राजुल पटेल दुसऱ्या क्रमांकावर असून भाजपाच्या डॉ.भारती लव्हेकर या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
24 Oct, 19 12:58 PM
निफाड मतदार संघ निकाल फेरी 17
शिवसेना
अनिल कदम - 66897
राष्ट्रवादी
दिलीप बनकर 84375
अपक्ष
यतीन कदम 21909
विजयी आघाडी - 17478
24 Oct, 19 12:55 PM
रत्नागिरी - दापोली विधानसभा मतदार संघ पंधव्या फेरीनंतर शिवसेनेचे योगेश कदम ११९६० मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 12:39 PM
बोईसरमध्ये शिवसेनेेचे विलास तरे विजयी
बोईसर विधानसभेचे सेनेचे उमेदवार विलास तरे सुमारे 4 हजार मतांनी विजयी
24 Oct, 19 11:35 AM
मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघ
14वी फेरी
अबू आझमी(समाजवादी पार्टी)- 53600
विठ्ठल लोकरे(शिवसेना)- 14772
मोहम्मद सिराज(अपक्ष)-9279
24 Oct, 19 11:32 AM
मुंब्रा कळवा मतदारसंघ
13वी फेरी
जितेंद्र आव्हाड - 66143
दीपाली सय्यद - 27373
जितेंद्र आव्हाड- 39040 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:31 AM
मालाड पश्चिम विधानसभा मतदार संघ : १६२
पाचवी फेरी
अस्लम शेख ( काँग्रेस ) : २२४०
रमेश सिंग ठाकूर ( भाजप ) : ४४२८
एकूण मते
अस्लम : १९,५२४
रमेश : १६,९८२
24 Oct, 19 11:30 AM
जळगाव, चोपडा मतदारसंघ
14वी फेरी
जगदीश वळवी 39166
लता सोनवणे 41646
चंद्रकांत बारेला 12798
प्रभाकर सोनवणे 19954
24 Oct, 19 11:29 AM
मुरबाड मतदारसंघ
15 वी फेरी
किसन कथोरे, भाजप- 77741
प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी - 14551
किसन कथोरे विक्रमी 63 हजार 190 मतांनी पुढे
24 Oct, 19 11:29 AM
अणुशक्ती नगर मतदारसंघ
अकराव्या फेरी अखेर
तुकाराम काते (सेना)-29, 840
नबाब मलिक(राष्ट्रवादी) -41, 658
विजय रावराणे (मनसे )
नोटा - 1359
24 Oct, 19 11:26 AM
कल्याण ग्रामीण
दहावी फेरी
राजू पाटील (मनसे) ३१ हजार ३५७
रमेश म्हात्रे (शिवसेना) ३२ हजार ३८५
नोटा १९२७
शिवसेनेचे रमेश म्हात्रे १ हजार ०२८ मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:26 AM
ठाणे शहर मतदारसंघ
मतमोजणी टपाल मतदान
1) अविनाश जाधव - मनसे 443
2) संजय केळकर - बीजेपी - 527
नोटा - 36
24 Oct, 19 11:25 AM
१९० उरण विधानसभा निकाल-- २०१९
१३वी फेरी
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
१) अतुल परशुराम भगत - मनसे---१०९
२) मनोहर गजानन भोईर - सेना---२५७६
३) संतोष मधुकर पाटील -बसपा----०५१
४) राकेश नारायण पाटील-वंचित--०८१
५) विवेक शंकर पाटील--शेकाप---३२९५
६) मधुकर सुदाम कडू--अपक्ष-----०८१
७) महेश रतनलाल बालदी--अपक्ष-३७६३
८) संतोष शंकर भगत-अपक्ष----०५२
अपक्ष उमेदवार महेश बालदी- ३१३५ आघाडी
24 Oct, 19 11:24 AM
करमाळा :नवव्या फेरी अखेर...
एकूण मतदान: २,१३,२५६ मोजलेले मतदान:८८,९३९
१) नारायण पाटील : ३०,००४
२)रश्मी बागल : २५५०३
३) संजयमामा शिंदे: १९७८१
४) संजय पाटील-घाटणेकर :४५९
५) अतुल खुपसे : १८६१
६) जैनुददीन शेख : ३६१
७) राम वाघमारे : ३११
८) विजय आव्हाड : १७६
९) नोटा : ४८३
मताधिक्य : ४,५०१ नारायण पाटील
24 Oct, 19 11:22 AM
शिवडी
शिवसेना, अजय चौधरी 56889
मनसे, संतोष नलावडे 26495
काँग्रेस, उदय फणसेकर 10801
एकूण मते 98976
24 Oct, 19 11:21 AM
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर दहाव्या फेरी अखेर 7424 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:20 AM
शिरपूर काशीराम पावरा यांना 19400 मतांची आघाडी
24 Oct, 19 11:19 AM
अंबरनाथ - 7 फेरी
बालाजी किणीकर, शिवसेना - 15594
रोहित साळवे, काँग्रेस - 11121
सुमेध भवार, मनसे - 3736
धनंजय सुर्वे, वंचित - 6607
शिवसेना किणीकर हे 4473 मतांनी पुढे
24 Oct, 19 11:18 AM
माढा विधानसभा
सतरा फेर्यांची मतमोजणी पूर्ण
एकूण मोजलेली मते : - 1 लाख 60 हजार 540
राष्ट्रवादी आ बबनराव शिंदे ( 1 लाख 420 मते)
शिवसेना संजय कोकाटे ( 52 हजार 722 मते)
राष्ट्रवादीचे आ बबनराव शिंदे यांचे मताधिक्य 47 हजार 698
24 Oct, 19 11:16 AM
पालघर 9वी फेरी
उमेश गोवारी(मनसे)6484
सुरेश जाधव(बसपा)1101
योगेश नमः(काँग्रेस)13697
श्रीनिवास वणगा(सेना)16401
विराज गडग(वंचित आघाडी)7033
नोटा2867
सेनेचे श्रीनिवास वणगा 2हजार 704 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:13 AM
मतदारसंघ: - बुलढाणा
फेरी क्रमांक: 12
संजय गायकवाड (शिवसेना): - 31763
विजयराज शिंदे (वंचित बहुजन आघाडी): 19929
आघाडी: 11834
24 Oct, 19 11:12 AM
मागाठाणे चौथी फेरी नंतर (एकूण)
प्रकाश सुर्वे (युती) 18176
नयन कदम (मनसे) 7763
मणिशंकर चौहान (काँग्रेस) 1748
24 Oct, 19 11:10 AM
कल्याण ग्रामीण
नववी फेरी.
राजू पाटील (मनसे) २९ हजार ३०३
रमेश म्हात्रे (शिवसेना) २९ हजार १२६
नोटा १ हजार ६८६
मनसेचे राजू पाटील १७७ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 11:08 AM
मुंबई वरळी मतदार संघ
चौथा राऊंड
आदित्य ठाकरे शिवसेना 23160
सुरेश माने राष्ट्रवादी 3806
गौतम गायकवाड वंचित 457
अभिजित बिचकुले 272
एकूण मते 30920
नोटा 1993
आदित्य ठाकरे 19354 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:07 AM
कोपरी पचपाखडी 36 हजार 066 चा लीड
दहावी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 4 हजार 603
संजय घाडीगांवकर - 417
महेश कदम - 1321
कोपरी पचपाखडी 38 हजार 983 चा लीड
अकरावी फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 3 हजार 864
संजय घाडीगांवकर - 947
महेश कदम - 860
अकराव्या फेरी अखेर
एकनाथ शिंदे - 48 हजार 477
संजय घाडीगांवकर - 8 हजार 950
महेश कदम - 9407
24 Oct, 19 11:07 AM
जिंतूर विधानसभा
सहावी फेरी
विजय भाबळे (राष्ट्रवादी) 22841
मेघना बोर्डीकर (भाजप) -24148
भाजपच्या मेघना बोर्डीकर 1343 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:06 AM
दहिसर विधानसभा 153
12वी फेरी
मनीषा चौधरी-भाजप- 47603
अरुण सावंत-कांग्रेस- 15131
राजेश येरूणकर- मनसे- 10359
नोटा - 2433
मनीषा चौधरी आघाडीवर
24 Oct, 19 11:03 AM
1. रमेश कोरगावकर (सेना) - 20730
2. सुरेश कोपरकर (काँग्रेस) - 15682
3. संदीप जळगावकर (मनसे)- 11778
4. सतीश माने (वंचित)-
5. नोटा -
5 हजारांची आघाडी
24 Oct, 19 11:03 AM
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ-
चौथ्या फेरीअंती मिळालेली एकूण मते
विश्वनाथ भोईर (शिवसेना) : 13465
प्रकाश भोईर (मनसे) : 6154
नरेंद्र पवार (अपक्ष भाजप बंडखोर) : 5705
शिवसेना 7111 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:01 AM
मुंब्रा-कलवा मतदारसंघ
बाराव्या फेरीअखेर जितेंद्र आव्हाड 33 हजार 674 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 11:00 AM
मुलुंड विधानसभा - राऊंड - 8
1. मिहीर कोटेचा (भाजपा)- 5292 total 34585
2. हर्षला चव्हाण (मनसे)- 562 total 9261
3. गोविंद सिंग ( काँग्रेस)-889 total 8658
4. शशिकांत मोकल (वंचित)45- total 2186
5. नोटा -237 total 1837
24 Oct, 19 10:59 AM
पाथरी विधानसभा
सोळावी फेरी
सुरेश वरपूडकर (काँग्रेस) - 59602
मोहन फड (भाजप) -52673
सुरेश वरपूडकर 6929 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 10:57 AM
वांद्रे पश्चिम विधानसभा
फेरी 8
महायुती- अँड आशिष शेलार 37,711
काँग्रेस आघाडी- आसिफ झकेरीया 14,066
वंचित - इस्तियाक जहागिरदार 587
बसपा - अरुण जाधव 498
अँड. आशिष शेलार लिड 23,645
24 Oct, 19 10:56 AM
मुलुंड विधानसभा - राऊंड - 7
1. मिहीर कोटेचा (भाजपा)-3987 -29293
2. हर्षला चव्हाण (मनसे)-1510-8799
3. गोविंद सिंग ( काँग्रेस)-1227-7769
4. शशिकांत मोकल (वंचित)-159-1541
5. नोटा -168- 1647
24 Oct, 19 10:55 AM
नाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले यांच्या आघाडीत 180 मतांनी घट. अजूनही ढिकले 971मतांनी आघाडीवर आहेत.
24 Oct, 19 10:53 AM
माळशिरस विधानसभा निवडणूक
आठवी फेरी
उत्तमराव जानकर 38047
राम सातपुते 25767
जानकर आघाडी - 12280
24 Oct, 19 10:52 AM
१९०-उरण विधानसभा निकाल-- २०१९
राऊंड--७
उमेदवाराचे नाव. पक्ष. मिळालेली मते
१) अतुल परशुराम भगत. - मनसे---१३८
२) मनोहर गजानन भोईर - सेना---४६७३
३) संतोष मधुकर पाटील -बसपा---- ०९०
४) राकेश नारायण पाटील-वंचित---०८७
५) विवेक शंकर पाटील--शेकाप---१८७९
६) मधुकर सुदाम कडू--अपक्ष-----०५९
७) महेश रतनलाल बालदी--अपक्ष--२९१५
८) संतोष शंकर भगत-अपक्ष----०७४
राऊंड-७
अपक्ष उमेदवार महेश बालदी- १२२१ आघाडी
24 Oct, 19 10:50 AM
150 ऐरोली
नववी फेरीपर्यंत एकूण मते
गणेश नाईक - 33622
निलेश बाणखिले मनसे- 11011
गणेश शिंदे राष्ट्रवादी-6808
लीड- गणेश नाईक- 22611
24 Oct, 19 10:48 AM
वर्सोवा 4 था राउंड
बलदेव खोसा--काँग्रेस--2367
राजुल पटेल-अपक्ष-1634
डॉ.भारती लव्हेकर-861
राजुल पटेल 4 था राउंड अखेर 620 मतांनी आघाडीवर आहेत.
24 Oct, 19 10:47 AM
साक्री
मोहन सुर्यवंशी : 22235
मंजुळा गावीत : 29505
24 Oct, 19 10:47 AM
गोरेगाव विधानसभा
राऊंड : ७
विद्या ठाकूर ( भाजप) : २३९७०
मोहिते युवराज (काँग्रेस) : ९३८१
24 Oct, 19 10:46 AM
यवतमाळ जिल्हा
वणी : भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार १६५५ मतांनी आघाडीवर.
आर्णी : काँग्रेसचे अॅड. शिवाजीराव मोघे ४३०६ मतांनी आघाडीवर.
राळेगाव : भाजपचे अशोक उईके ३७९५ मतांनी आघाडीवर.
यवतमाळ : काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर ३१२५ मतांनी आघाडीवर.
दिग्रस : शिवसेनेचे संजय राठोड १७ हजार मतांनी आघाडीवर.
पुसद : राष्ट्रवादीचे अॅड. इंद्रनील नाईक ११ हजार ३१४ मतांनी आघाडीवर.
उमरखेड : भाजपचे नामदेव ससाने २८०६ मतांनी आघाडीवर.
24 Oct, 19 10:45 AM
सोलापूर : आठव्या फेरीअखेर बार्शीत शिवसेनेचे दिलीप सोपल सुमारे 3000 ने आघाडीवर
24 Oct, 19 10:45 AM
वांद्रे पश्चिम विधानसभा
फेरी 7
महायुती- अँड आशिष शेलार 32,706
काँग्रेस आघाडी- आसिफ झकेरीया 12,209
वंचित - इस्तियाक जहागिरदार 480
बसपा - अरुण जाधव 432
अँड. आशिष शेलार लिड 20,497
24 Oct, 19 10:43 AM
परभणी : पाथरीमध्ये १३ व्या फेरीअखेर कॉंग्रेसचे सुरेश वरपूडकर 5580 मतांनी आघाडीवर
तेरावी फेरी :
सुरेश वरपूडकर (काँग्रेस) - 50025
मोहन फड (भाजप) -44445
24 Oct, 19 10:42 AM
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पाचव्या फेरीअखेर सहकार मंत्री सुभाष देशमुख 3910 मतांनी आघाडीवर आहेत पाचव्या फेरीअखेर देशमुख यांना 19 हजार 946 तर काँग्रेसचे मिस्त्री यांना सोळा हजार 36 मते मिळाली आहेत आत्तापर्यंत एकूण 40 हजार 226 मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे
24 Oct, 19 10:40 AM
शहर मध्य फेरी - 6 वा
प्रणिती शिंदे - ११३०३
फारूख शाब्दी - १२३८२
दिलीप माने - ८९०४
महेश कोठे - १३२५४
आडम मास्तर -२८९५
लीड - कोठे 8७७ लीड
24 Oct, 19 10:40 AM
नाशिक- नाशिक पूर्व मतदार संघात तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे राहुल ढिकले 971 मतांनी पुढे आहे तिसऱ्या फेरीत भाजपचे ढिकले यांना 4150 तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांना 4330 मते मिळाली आहे.
24 Oct, 19 10:39 AM
दिंडोशी सहावी फेरी
सुनील प्रभु- शिवसेना- 23264
विद्या चव्हाण- राष्ट्रवादी- 13853
अरुण सुर्वे- मनसे- 8996
शिवसेना- 9411 मतांनी आघाडीवर
नोटा- एकूण 811
24 Oct, 19 10:38 AM
मतदारसंघ: कारंजा
फेरी क्रमांक: 8
1)युसूफ पुजानी (बसपा )6646
2) राजेंद्र पाटणी ( भाजपा): 1474
3 . प्रकाश डहाके (रा. कॉं.): 1382
आघाडी: पुजानी 5175 ने आघाडी
24 Oct, 19 10:37 AM
वणी (यवतमाळ) वणी
विधानसभा मतदार संघातून दुसर्या फेरीत भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार आघाडीवर (२२२७), राजू उंबरकर १९९६, वामनराव कासावार १६०९, महेंद्र लोढा ८५५, सुनिल कातकडे ३२६, संजय देरकर ९१८, विश्वास नांदेकर ४६४.
24 Oct, 19 10:37 AM
विक्रोळी विधानसभा - राऊंड - 9
1. सुनील राऊत (सेना)- 31593
2. धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 18319
3. विनोद शिंदे ( मनसे) - 10650
4. सिद्धार्थ मोकळे (वंचित) - 4374
5. नोटा -1648
24 Oct, 19 10:36 AM
विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी
सुनील राऊत (शिवसेना) - 2724 14392 (एकूण)
धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780 8835(एकूण)
विनोद शिंदे (मनसे) - 1065 4871 (एकूण)
सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285 1309 (एकूण)
नोटा - 104 775 (एकूण)
24 Oct, 19 10:36 AM
विक्रोळी मतदात संघ
फेरी - चौथी
सुनील राऊत (शिवसेना) - 2724 14392 (एकूण)
धनंजय पिसाळ (राष्ट्रवादी) - 2780 8835(एकूण)
विनोद शिंदे (मनसे) - 1065 4871 (एकूण)
सिध्दार्थ मोकळे (वंचित) - 285 1309 (एकूण)
नोटा - 104 775 (एकूण)
24 Oct, 19 10:36 AM
गोरेगाव विधानसभा
राऊंड : ६
विद्या ठाकूर ( भाजप) : २०,४९०
मोहिते युवराज (काँग्रेस) : ८४१४
24 Oct, 19 10:35 AM
मुंबई वरळी मतदार संघ
तीसरा राऊंड
आदित्य ठाकरे शिवसेना 19322
सुरेश माने राष्ट्रवादी 2929
गौतम गायकवाड वंचित 273
अभिजित बिचकुले 211
एकूण मते 25521
नोटा 1664
आदित्य ठाकरे 16393 मतांनी आघाडीवर
24 Oct, 19 10:34 AM
वांद्रे पूर्व पाचव्या फेरीनंतरची मते
शिवसेना महाडेश्वर 11148
कॉंग्रेस सिद्दीकी 7365
तृप्ती सावंत 5337
मनसे अखिल चित्रे 4126
एमआयएम कुरेशी 3611
24 Oct, 19 10:33 AM
कल्याण ग्रामीण
सहावी फेरी
राजू पाटील (मनसे) २२ हजार १७४
रमेश म्हात्रे (शिवसेना) १९ हजार ७७७
नोटा - ९०१
मनसेचे राजू पाटील २ हजार ३९७ मतांनी आघाडीवर...
24 Oct, 19 10:31 AM
133 वसई विधान सभा 2 राउंड
हितेंद्र ठाकूर (बविआ)-5448
विजय पाटील (काँग्रेस)-5456
प्रफुल्ल ठाकूर (मनसे)-182
24 Oct, 19 10:30 AM
ईव्हीएम सीलबंद नसल्याने कॅन्टोन्मेंट मतदारसंघमध्ये गोंधळ ; पोलिसांना केले पाचारण