शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
2
"भरोसा दिल से, भाजपा फिर से..."; हरियाणातील प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
3
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
4
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
5
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
6
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
7
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
8
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर
9
काँग्रेस आमदाराच्या मुलाकडून कायद्याची पायमल्ली; जेलमध्ये असतानाही बाहेर फिरताना दिसला अन्...
10
बांगलादेशमध्ये सरकारकडून दूर्गा पूजेवर बंदी, मंडळांना जिझिया कर देण्याचे आदेश, काही ठिकाणी मूर्ती तोडल्या
11
भारताने पुढील महामारीची तयारी करावी; NITI आयोगाचा धडकी भरवणारा अहवाल
12
वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!
13
मतदानापूर्वीच भाजपला मोठा धक्का, अशोक तंवर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
14
Bigg Boss 18 : 'चुम्मा चुम्मा दे दे...' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी घेतली पत्नीची पप्पी, हिंदी 'बिग बॉस'मध्ये होणार एन्ट्री
15
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
16
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
17
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
18
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
19
Irani Cup 2024 : 'फर्स्ट क्लास' कामगिरी; Abhimanyu Easwaran नं चौथ्या डावात ठोकली तिसरी सेंच्युरी
20
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती

Maharashtra Lok Sabha election results 2024 : १६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 6:05 AM

Maharashtra Lok Sabha election results 2024: खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील.

Maharashtra Lok Sabha election results 2024:  मुंबई : राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या १६ आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण त्यातील ७ जण जिंकले आणि ९ जणांना पराभवाचा सामना करावा लागला. खासदारकीचे स्वप्न भंगले असले, तरी त्यातील ९ जण आमदार म्हणून कायम असतील.राजू पारवे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिंदेसेनेत प्रवेश केला, पण ते रामटेकमध्ये पराभूत झाले. त्यामुळे आता ते विधानसभेचेही सदस्य नसतील, तसेच नीलेश लंके यांनी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला व विजय मिळविला. 

१) सुधीर मुनगंटीवार      पराभूत२) प्रतिभा धानोरकर      विजयी३) राजू पारवे               पराभूत४) विकास ठाकरे         पराभूत५) बळवंत वानखेडे       विजयी६) राजेश पाटील          पराभूत७) महादेव जानकर    पराभूत८) शशिकांत शिंदे        पराभूत९) रवींद्र वायकर     विजयी१०) वर्षा गायकवाड     विजयी११) मिहिर कोटेचा    पराभूत१२) यामिनी जाधव    पराभूत१३) संदीपान भुमरे        विजयी१४) नीलेश लंके    विजयी१५) प्रणिती शिंदे    विजयी१६) राम सातपुते    पराभूत

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल