देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
जगण्यायोग्य शहरांच्या यादीत पुणे अव्वल; बघा मुंबई, ठाण्याचा कितवा नंबर
शरद पवारांना डोकं नावाचा प्रकारही नाही- उद्धव ठाकरे
सुधन्वाच्या घरी पुन्हा एटीएसची कारवाई ; मोबाईल, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, कागदपत्रे जप्त
एफआरपी थकवणाऱ्या साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा
संविधानाच्या प्रती जाळणाऱ्या समाजकंटकांच्या अटकेसाठी दादरमध्ये काँग्रेसची निदर्शने
मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना १३ हजार रुपयांचा दंड
जीएसटी रद्द तरीही ‘गणपती बाप्पा’ महागच !
ठाणे: मुलाच्या सततच्या रडण्याला कंटाळून आईने केली ६ महिन्यांच्या चिमुकल्याची हत्या
उच्चशिक्षित पत्नीही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय
बेशिस्त वाहनचालकांनो सावधान; दंडाच्या नोटिसा पोहोचणार पोस्टाद्वारे घरपोच