देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रातीलटॉप 10 बातम्या
'...जर आम्ही वेगळे लढलो असतो तर नुकसान झालं असतं'
मोदींच्या सभेतील 'त्या' बॅनरवर शिवसेनेकडून अद्याप मौन
राष्ट्र भगवं, पिवळं, पांढरं कसंही करा; पण नोकऱ्यांचं काय ? उदयनराजेंचा सवाल
'हेडलाईन'साठी पवार कुटुंबावर टीका; सुप्रिया सुळेचं मोदींना प्रत्युत्तर
स्मृती इराणींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदारपुत्राला नाना पटोलेंची शाबासकी!
शेकापचा लालबावटा मराठवाड्यातून पहिल्यांदाच रिंगणाबाहेर
आंदाेलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रकार
हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
फरशी अन् वरवंटा डोक्यात घालून मद्यपी पतीचा खून
यंदाचा उन्हाळा असणार अधिक कडक : सरासरी ०़ ५ अंशाने तापमान वाढण्याची शक्यता