देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
'माढ्याचा तिढा सुटला', दस्तुरखुद्द शरद पवारांनीच केली उमेदवाराची घोषणा
शिवसेनेकडून 21 उमेदवार जाहीर, लोकसभेच्या पीचवर दोन नवीन फलंदाज
भाजपामध्ये इनकमिंग जोरात! प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम
उदयनराजेंविरोधात नरेंद्र पाटील सामना रंगणार
संजय काकडेंचा पत्ता पुणे काँग्रेसमधून गेलेल्या त्या एका ‘एसएमएस’ नेच केला कट
शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी
भाजपाविरोधात 'उलटे कमळ' रासप कार्यकर्त्याची मोहीम
निलेश राणे २९ मार्चला उमेदवारी अर्ज भरणारच; माघारीचे वृत्त नारायण राणेंनी फेटाळले
आरटीई प्रवेशाच्या वयोमर्यादेमध्ये वाढ ; पालकांना दिलासा
नरेंद्र मोदींची पहिली ‘चाय पे चर्चा’ रंगलेली दाभडीत; पण गावकऱ्यांकडून मतदानावर बहिष्कार