देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
या आहेत आजच्या ठळक बातम्या...
राष्ट्रवादीच्या उमेदवारांना लगीनघाई, जयंत पाटील म्हणाले एकही फिक्स नाही
आता युती होणार... तुम्हाला 'खरं' कारण कळलं का?
युतीसाठी भाजपाची पळापळ, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून घातली गळ
सिंधुदुर्गातून शिवसेनेचा उमेदवार ठरला; दीपक केसरकरांचे सुतोवाच
शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे 'फक्त दिखावा', पुढाऱ्यांनीच थकवलेत FRP चे 5323 कोटी
व्याघ्र संरक्षणाबाबत ‘एनटीसीए’त चिंता, १२ आशियाई देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती
येरवडा परिसरात ८ भटकी कुत्री व १० मांजरांचा संशयास्पद मृत्यू
कल्याण-पुणे, कल्याण-नाशिक दोन तासांत, तेही 12 डबा लोकलने!
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही थंडीची लाट ; विदर्भात दिवसाही गारवा
राज्यातील ४० हजार गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे: देशात प्रथमच भूमापनासाठी ड्रोनचा वापर