शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

Maharashtra: निवासी डॉक्टरांचा संप मागे,दोन दिवसात दीड हजार पदे भरणार

By बाळकृष्ण दोड्डी | Published: January 03, 2023 9:08 PM

Maharashtra: दोन दिवसात निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : दोन दिवसात निवासी डॉक्टरांची १४३२ रिक्त पदे भरणार असल्याचे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दिले आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेत असल्याची माहिती सोलापूर निवासी डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. विकास काटारे यांनी दिली.

बुधवार, ४ जानेवारी पासून निवासी डॉक्टर पूर्ववत सेवा बजावतील, असेही त्यांनी सांगितले. संपाच्या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी निवासी डॉक्टरांची मुंबई बैठक घेतली. यात सकारात्मक निर्णय झाला असून बैठकीनंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला.

१,४३२ एसआर पदांची निर्मिती करा, वसतिगृहांची दुरवस्था झाली असून, वसतिगृहांची क्षमता वाढवा, महागाई भत्ता पाचव्या वेतन आयोगानुसार चालू आहे, ती थांबवून सातव्या वेतन आयोगानुसार अदा करा, सहयोगी तसेच सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे तत्काळ भरा, यासह इतर मागण्यांकरिता निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले.

टॅग्स :doctorडॉक्टरSolapurसोलापूरMaharashtraमहाराष्ट्र