शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
2
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: सांगोल्यात काय झाडी काय डोंगराला भगदाड; शहाजीबापू पाटील यांचा पराभव
5
"एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
6
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
7
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
8
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
9
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
10
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
12
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदेंनी 'करून दाखवलं', विधानसभेत जे बोलले होते, तसंच झालं! उद्धव ठाकरेंना जबर धक्का
13
नैसर्गिक युती तोडल्याचा जनतेच्या मनात राग, महायुतीच्या निकालानंतर विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
15
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
16
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
17
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
18
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
19
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
20
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी

रूग्णांच्या मदतीला महाराष्ट्र धावला : पहिल्याच दिवशी ५ हजार लाेकांचे रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 7:08 AM

आज महाराष्ट्रात ९६ शिबिरांमधून ५ हजाराहून जास्त युनिट रक्त गोळा झाले आहे..!

आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधीकडूनमुंबई/नागपूर/औरंगाबाद : एक जुलै रोजी महाराष्ट्रात फक्त १९ हजार युनिट रक्त शिल्लक होते. मात्र लोकमत रक्तदान मोहिमेअंतर्गत पहिल्याच दिवशी म्हणजे २ जुलै रोजी तब्बल पाच हजार युनिट रक्त गोळा झाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. संकट काळात धावून जाण्याची महाराष्ट्राची परंपरा या मोहिमेत लोकमतवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी तेवत ठेवली आहे. आज महाराष्ट्रात ९६ शिबिरांमधून ५ हजाराहून जास्त युनिट रक्त गोळा झाले आहे..!

नागपूर : संकटकाळी रक्ताचे नाते मजबूत करा : उर्जामंत्री

लोकमतच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयाेजित रक्तदान महायज्ञाचा शुभारंभ शुक्रवारी नागपुरातील स्व. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. विकास ठाकरे, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, महापौर दयाशंकर तिवारी, खा. डॉ. विकास महात्मे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, मनपा आयुक्त बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, लाईफ लाईन ब्लड बॅंकेचे संचालक डॉ. हरीश वरभे, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, डागा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, माजी आ. यादवराव देवगडे, उन्नती फाऊंडेशनचे प्रमुख अतुल काेटेचा, लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा व कार्यकारी संचालक करण दर्डा उपस्थित होते.

औरंगाबाद : सामाजिक बांधिलकीशी लाेकमतचे अतुट नाते : आराेग्यमंत्री

‘लोकमत रक्ताचं नातं’ या महारक्तदान शिबिराचा दीप प्रज्वलन करून शुभारंभ करताना ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे. याप्रसंगी उपस्थित (डावीकडून) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता, श्री ओम स्टीलचे सीईओ नितीन भारुका, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक शुभम पटेल.    

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीLokmatलोकमत