शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
2
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
4
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
5
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
7
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
8
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
9
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
10
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
11
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
12
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
13
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
14
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट
15
ही दोस्ती तुटायची नाय! पराभवानंतर रोहित टीकाकारांच्या निशाण्यावर; धवननं मात्र मन जिंकलं
16
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
17
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
18
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
19
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
20
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 4:46 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : उमेदवारी अर्ज भरण्यास काही तासच बाकी राहिले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांच्या यादी जाहीर होत आहेत. दरम्याम, आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. या यादीत सात नावांचा समावेश आहे. सलील देशमुख यांना काटोल विधानसभा तर खानापूरमधून वैभव पाटील, दौंडमधून रमेश थोरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज चौथ्या यादीची घोषणा करण्यात आली. या यादीत सात उमेदवारांचा समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या यादीची घोषणा केली. 

माण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराविरोधात शरद पवार गटाने प्रभाकर घारगे यांना मैदानात उतरवले आहे, तर दौंडमधून रमेश थोरात यांना उमेदवारी दिली आहे.वाई विधानसभा मतदारसंघात अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे.Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु

या नेत्यांना मिळाली संधी

१. काटोल विधानसभा- सलील देशमुख

२. माण विधानसभा- प्रभाकर घारगे

३. खानापूर विधानसभा- वैभव पाटील

४. वाई विधानसभा- अरुणादेवी पिसाळ

५. दौंड विधानसभा- रमेश थोरात

६. पुसद विधानसभा- रमेश मैंद

७. सिंदखेडा विधानसभा- संदीप बेडसे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार