शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

महाराष्ट्राचे नशीब फळफळले! सीएसआरमध्ये सिंहाचा वाटा; गुजरात सोडा अन्य राज्ये कुठेच नाहीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:14 AM

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत. 

हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत कंपन्यांनी खर्च केलेल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत महाराष्ट्राला सिंहाचा वाटा मिळाला आहे. कंपन्यांनी १,२६,९४२ कोटी रुपये खर्च केले आणि महाराष्ट्राला १८,६०८ कोटी रुपये मिळाले. तर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत. 

कशासाठी वापरला निधी?क्षेत्र     रक्कम     (कोटीत) शिक्षण, दिव्यांग, उपजीविका    ८४०८.५१ आरोग्य, भूक निर्मूलन,     ७०७१.७९ गरिबी, स्वच्छतापर्यावरण, प्राणी कल्याण,    १०४६.०६संसाधनांचे संवर्धन ग्रामीण विकास     ९१५.८३ लैंगिक समानता, महिला     ६१२.६ सक्षमीकरण, वृद्धाश्रमखेळांना प्रोत्साहन देणे    १९१.४९ अन्य    १६४.६९ कला आणि संस्कृती    १०५.९ अन्य क्षेत्रे     ७०.६५ झोपडपट्टी विकास    २०.२४ 

कुणाला किती? २०१४-१५ ते २०-२१ राज्य     रक्कम (कोटी) महाराष्ट्र     १८६०७.९६ कर्नाटक     ७१६१.२ गुजरात     ६२०४.५७ तामिळनाडू    ५४४०.२२ आंध्रप्रदेश    ५१०१.७१ दिल्ली     ४०२६.०७ 

महाराष्ट्रातील खर्च वर्ष     रक्कम (कोटी) २०१४-१५     १४४५.९२ २०१५-१६     २०२६.९ २०१४-१६     २४१४.७८ २०१५-१७     २७९७.४४ २०१४-१७     ३१४७.६८ २०१५-१८     ३३४८.७६ २०१४-१८     ३४२६.२८

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र