शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पाच जि.प.मध्ये भाजपाला बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2017 4:47 AM

२५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

मुंबई : २५ जिल्हा परिषदांच्या मंगळवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पाच ठिकाणी बहुमत मिळाले तर पाच ठिकाणी भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ग्रामीण भागात पक्षाचे स्थान यानिमित्ताने अधिक मजबूत झाल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी आज दिली. जळगाव, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि लातूर येथे भाजपाला बहुमत मिळाले. सांगली, गडचिरोली, बुलडाणा, औरंगाबाद आणि जालना जिल्हा परिषदेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला. आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष ज्या ठिकाणी ठरलेलो आहोत तेथे इतर काही पक्ष, अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे खा. दानवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. शिवसेनेला फक्त रत्नागिरीत तर काँग्रेसला सिंधुदुर्गमध्ये बहुमत मिळाले आणि राष्ट्रवादीला पुणे आणि सातारामध्येच बहुमत मिळविता आले. शिवसेना यवतमाळ आणि रायगडमध्ये सर्वांत मोठा पक्ष आहे. काँग्रेसने हे यश नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि नांदेडमध्ये मिळविले. राष्ट्रवादीला ते सोलापूर, परभणी, हिंगोली, बीड आणि उस्मानाबादमध्ये मिळाले. २५ जिल्हा परिषदांच्या २०१२मधील निवडणुकीत भाजपाला २०५ जागा मिळाल्या होत्या. या वेळी हे संख्याबळ ६२९ झाले. पक्षाने ४२४ जागा अधिक जिंकल्या. (विशेष प्रतिनिधी)