शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
5
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
6
पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
7
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
8
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
9
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
10
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
11
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
12
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
13
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
14
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
15
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
16
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
17
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
18
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
19
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
20
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video

मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड - नरेंद्र मोदी

By admin | Published: February 13, 2016 7:18 PM

मेक इन इंडिया सप्ताहाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी उद्धाटन करण्यात आले. यावेळी मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये रोजगार निर्मिती हेच मुख्य

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - देशाच्या उद्योग क्षेत्राला नवी झळाळी देण्याच्या उद्देशाने मुंबईत आयोजित केलेल्या मेक इन इंडिया सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड असून यामध्ये  रोजगार निर्मिती हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  
मेक इन इंडिया सप्ताहाचे मुख्य केंद्र असलेल्या बीकेसी मैदानावर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी ११.३०च्या सुमारास भेट दिली. त्यानंतर सायंकाळी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियामध्ये सप्ताहाच्या उद्घाटनाचा मुख्य समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते झाला. यावेळी  स्वीडनचे पंतप्रधान केजेल लॉफव्हेन, फिनलँडचे पंतप्रधान जुहा पेट्री सिपिला, राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक नेते आणि उद्योजक यावेळी उपस्थित होते. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही मुद्दे : -
- मेक इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड आहे, जगाच्या अर्थकारणात भारताता २२ टक्के वाटा आहे.
- यंदाचे वर्ष सर्वाधिक जास्त कोळसा उत्पादनाचे मानले जाईल. 
- भारतात परकीय गुंतवणूक वाढली आहे, मेक इन इंडियाचे उद्दिष्ट रोजगार निर्मिती.
- भारतात व्यवसाय करायला सुलभ वातावरण तयार करणार.
- इन इंडिया भारताचा सर्वांत मोठा ब्रॅंड आहे, जगात आर्थिक प्रगतीत भारताचा २२ टक्के वाटा आहे. 
- भाजपाची सत्ता आल्यानंतर एफडीआयमध्ये ४८ टक्के वाढ झाली.
- मेक इन इंडियामध्ये अंतर्गत कर प्रणाली सोपी आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येईल. 
- मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाने आम्हाला आत्मविश्वास दिला आहे. 
- भारताची प्रगती सर्वांगिण करण्याचे आमचे ध्येय आहे. 
- २०१५ मध्ये वाहनांचं उत्पादन  सर्वांत जास्त झाले. 
- भारतात अनेक संधी आहेत.
- भारतात उत्पादन क्षेत्रात १२ टक्के वाढ झाली. 
- आम्ही मेक इन इंडियामधील तरुण उद्योजकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू. 
- भारतातील रेल्वे, मेट्रो स्थानकात पेंटिंग्ज करण्यात येणार.
- हे शतक आशिया खंडाचं असणार आहे.