शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 4:09 PM

भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुंबईच्या विशेष एनआयए न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक पोस्ट करत काँग्रेसला घेरले आहे. तसेच, आपण जिवंत राहिलो तर नक्कीच न्यायालयात जाणार, असे म्हटले आहे.

'X'वरील पोस्टमध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले आहे की, "काँग्रेसचे टॉर्चर केवळ एटीएस कोठडीपर्यंतच नाही, तर माझ्या आयुष्यभरासाठी मृद्यूदायक कष्टाचे कारण बनले आहे. मेंदूला सूज, डोळ्यांनी कमी दिसणे, कमी ऐकू येणे, बोलण्यात असंतुलन, स्टेरॉईड्स आणि न्यूरोच्या औषधांमुळे संपूर्ण शरीरावर सूज, एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिवंत राहिले तर नक्कीच न्यायालयात जाईन."

प्रज्ञा सिंहांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट -मुंबईच्या एनआयए न्यायालयाने 2008 च्या मालेगांव ब्लास्ट प्रकरणात प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या विरोधात कारवाईमध्ये सहभागी न झाल्याबद्दल जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी म्हटले आहे की. या खटल्यात अंतिम युक्तीवात बाकी असून यात प्रज्ञा सिंह ठाकुर यांची उपस्थिती आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या विरोधात 10 हजार रुपयांचे जमानती वारंट जारी रकण्यात आले आहे. हे वॉरंट 13 नोव्हेंबरपर्यंत परत केले जाऊ शखते. यासाठी, प्रज्ञा सिंह ठाकुर यांना न्यायालयात यावे लागेल आणि ते रद्द करावे लागेस.

मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर यांना वॉरंट बजावण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी मार्चमध्येही एनआय कोर्टाने त्याना अटक वॉरंट जारी केले होते. वैद्यकीय कारणास्तव त्या गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयात हजर झालेल्या नाहीत.

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटCourtन्यायालय