मंगेश तेंडुलकर यांच्या मते व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा-मस्करीचे माध्यम नाही. त्यातून आदर, गौरव, काव्यात्मक आशयही व्यक्त करता येतो. व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्नही मी केला आहे व तेदेखील परिणामकारकरीत्या करता आले आहे. गेली ४ दशके ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून समाजातील अवगुणांवर मार्मिक कोपरखळी करत आलेत.
मंगेश तेंडुलकर
By admin | Published: May 05, 2016 5:02 AM