शहरं
Join us  
Trending Stories
1
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
2
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
3
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
4
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
5
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
6
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
8
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
10
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
11
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
12
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
13
मॅपवर दाखविला अर्धवट पूल असलेला रस्ता; कार काेसळली २५ फूट खाली नदीपात्रात, ३ ठार
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
17
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?

पुण्याच्या विमानतळासाठी 15 एकर जमीन देणार - मनोहर पर्रीकर

By admin | Published: May 15, 2016 5:36 PM

पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देन्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. १५ : पुण्याच्या लोहगाव येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाची 15 एकर जमीन एअरपोर्ट एथोरिटीला देन्याचा निर्णय घेण्यात आला असून विमानतळाबाहेरील रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक परवानग्या 31 मे पर्यंत देण्यात येतील अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली. गेल्या दोन वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे प्रवासी संख्या 30 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या पुण्यामधून 55 लाख प्रवासी 66 शेड्युल्ड विमानांद्वारे प्रवास करतात. विमानतळ आणि हवाई दलाच्या सुरक्षेचा विचार करता एका निश्चित वेळेत विस्तारीकरणाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. फेज 2 साठी पुढील 3 महिन्यात निर्णय घेऊन विस्तारीकरणाला सुरुवात करण्यात येईल. तर फेज एकमध्ये सध्याच्या विमानतळाच्या जागेत 30 ते 40 टक्क्यांची वाढ करणार आहोत. त्यासाठी 15. 84 एकर जमीन हवाई दल एअरपोर्ट एथोरिटीला भाड्याने देणार आहे. रस्त्याच्या विस्तारीकरणा दरम्यान भूमिगत केबल आणि पाईपलाईन हलवण्याचे काम करावे लागणार आहे. सुरक्षेचा विचार करून हवाई दल, एअरपोर्ट एथोरिटी यांच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार योगेश टिळेकर, जगदीश मुळीक उपस्थित होते