शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

मानसिंग पवार यांना मातृशोक

By admin | Published: July 03, 2016 7:15 PM

महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांच्या मातृश्री रत्नप्रभा पवार यांचे रविवारी दुपारी २.१५ वाजता निधन झाले.

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ३ : माजी खासदार स्व.बाळासाहेब पवार यांच्या पत्नी व महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार यांच्या मातृश्री रत्नप्रभा पवार (८२) यांचे रविवारी दुपारी २.१५ वाजता निधन झाले. अम्मा या नावाने त्या नातेवाईक व परिचितांमध्ये ओळखल्या जात होत्या. स्व.बाळासाहेब पवार यांना सर्वपरिस्थितीत त्यांनी मोलाची साथ दिली होती. अम्मांनी आपला परिवार मायेने जपला होता. त्यांच्या पश्चात मानसिंग व मंगलसिंग पवार हे दोन मुले व विजया देशमुख,संजया खानविलकर, अनिता चव्हाण, ज्योती मांधले या चार मुली, सूना,जावाई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या.अजय खानविलकर यांच्या त्या सासू होत्या.

निधनाची बातमी कळताच सिडको एन-१ येथील त्यांच्या निवासस्थानी लोकप्रतिनिधी,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जाऊन अम्माला श्रद्धांजली वाहीली. सायंकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सिडको एन-६ परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर वेदमंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. मानसिंग पवार यांनी आईच्या पार्थीवाला अग्नी दिला. यावेळी वाकी येथील नारायणदेवबाबा, विधानसभाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, आ. सतिश चव्हाण, आ.अर्जून खोतकर, अनिल पटेल, कल्याण काळे,नामदेव पवार, सीएमआयएचे अध्यक्ष गुरप्रितसिंग बग्गा, मासिआचे अध्यक्ष विजय लेकुरवाळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा,अरविंद माछर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक हजर होते.