शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

मराठा आरक्षण आंदोलन :  मुख्यमंत्र्यांनी बोलावली भाजपा मंत्र्यांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 1:55 PM

मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

मुंबई - राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन पेटल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री भाजपा मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. आज रात्री 9 वाजता वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 58 मुक मोर्चे काढल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न पुढे सरकला नाही. त्यातच मराठा आरक्षणाप्रश्नी सरकारकडून चालढकल करण्यात येत असल्याची भावना निर्माण झाली. त्यातून मराठा क्रांती ठोक मोर्चांना सुरुवात झाली आणि राज्यातील परिस्थिती चिघळली आहे. यामुळे चिंतीत मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील भाजपा मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री सरकारमधील मराठा मंत्र्यांचे मत जाणून घेणार आहेत. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रmarathaमराठाreservationआरक्षण