शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पिण्याच्या पाण्यासाठी ‘मराठवाडा ग्रीड’ योजना

By admin | Published: June 08, 2016 3:32 AM

गुजरातच्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली

मुंबई : मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. येत्या १५ दिवसांत या योजनेला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. गुजरातच्या कच्छ भागात भीषण दुष्काळी स्थिती होती. त्यावर ग्रीडच्या माध्यमातून मात करणे शक्य झाले. त्याच धर्तीवर मराठवाड्यात योजना राबविली जाणार आहे. लोणीकर यांनी अलीकडे कच्छचा दौरा करून या योजनेची माहिती घेतली. या योजनेंतर्गत मराठवाड्यातीलनद्या, खोरे, विविध सिंचन प्रकल्प यांचा अभ्यास केला जाईल. उजनी, जायकवाडी, येलदरी, लोअर दुधना, विष्णुपुरी आदी प्रकल्पांच्या जलस्रोतांचा अभ्यास करून इतरत्र उपलब्ध असलेले पाणी एकमेकांना जोडून मराठवाड्यात ते पुरविले जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या योजनेबाबत सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली. (विशेष प्रतिनिधी)सोयाबीन उत्पादकांनापीक विम्याचा लाभमराठवाड्यातील काही तालुक्यांमध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ तातडीने देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले. हा लाभ दिला जात नसल्याची तक्रार पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिमंडळ बैठकीतच केली.