शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

‘...तर ठाण्याचे मराठवाडा होईल’

By admin | Published: January 21, 2017 5:55 AM

ठाणे महापालिका सरसकटपणे नव्या बांधकामांना परवानी देत असल्याने उच्च न्यायालयाने ठाण्याचेही अवस्था मराठवाड्याप्रमाणे होईल

मुंबई : नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुविधा उपलब्ध नसतानाही ठाणे महापालिका सरसकटपणे नव्या बांधकामांना परवानी देत असल्याने उच्च न्यायालयाने ठाण्याचेही अवस्था मराठवाड्याप्रमाणे होईल, अशी भीती व्यक्त करत नव्या बांधकामांना पाणीपुरवठा करण्यासाठी काय सुविधा आहेत, याची माहिती तीन आठवड्यांत देण्याचे निर्देश दिले. तर राज्य सरकारला जलधोरणाची माहिती देण्याचे निर्देश दिले.पाणी उपलब्ध नसतानाही ठाणे महापालिकेने नव्या बांधकामांना परवानगी दिली. त्यामुळे पाणी पुरवठ्याबाबत ठाणे महापालिकेवर आणखी ताण आला. महापालिकेच्या या कारभाराविरुद्ध व्यवसायाने वकील असलेले मंगेश शेलार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. सर्व नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचा आदेश महापालिकेला द्यावा किंवा ते शक्य नसल्यास नव्या बांधकामांना परवानगी न देण्याचा आदेश द्या, अशी मागणी शेलार यांनी याचिकेद्वारे केली आहे.‘नव्या बांधकामांना परवानगी देता मात्र त्यांच्यासाठी पाणी पुरवठा करण्याकरिता कोणत्या सुविधा तुमच्याकडे (महापालिका) उपलब्ध आहेत. केवळ बांधकामानांच परवानगी देत आहात. विकासकांच्या लॉबीकडून तुम्हाला दबाव येतो का?’ असा टोला महापालिकेला लगावत उच्च न्यायालयाने महापालिकेला तीन आठवड्यांत माहिती देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)