शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार

By admin | Published: January 20, 2017 2:02 AM

चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रकार कुरार परिसरात घडला.

मुंबई : चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रकार कुरार परिसरात घडला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. सलीम खलिफा (२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. तो मूळचा गुजरातच्या कच्छ परिसरातील रहिवासी आहे. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील पीडित तरुणी ही मालाड पश्चिम परिसरात तिच्या पतीसोबत राहते. लग्नापूर्वी ही तरुणीदेखील कच्छमध्ये राहत होती. तेव्हा या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र नंतर तिचे लग्न झाले आणि ती मुंबईला आली. थर्टीफर्स्टच्या रात्री ती तिच्या मालाड पूर्वच्या त्रिवेणीनगर परिसरात राहणाऱ्या मावशीच्या घरी आली होती. काही कामास्तव तिची मावशी घराबाहेर गेली होती. तेव्हा कच्छमधून तिचा पाठलाग करत मुंबईला आलेला खलिफा हा पीडितेच्या मावशीच्या घरात बळजबरीने घुसला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत बलात्कार करून तो पसार झाला. मावशी घरी आल्यावर तिने घडलेला प्रकार तिला सांगितला. तेव्हा बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल केली नाही. मात्र नंतर तिच्या घरच्यांनी तिला विश्वासात घेऊन मंगळवारी या प्रकरणी तक्रार दाखल केली. खलिफा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी)