शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पंढरपूर वारी २०१९ : माऊलींची पालखी आज करणार धर्मपुरी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 6:17 PM

टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे.

ठळक मुद्दे माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन नातेपुते येथे विसावणार

- अमोल अवचिते- बरड : जंबुया व्दीपामाजी एक पंढरपूर गांव ! धर्माचेनगर देखा विठो पाटील त्याचें नाव! चला जाऊं तया ठायी! असे म्हणत फलटण मुक्कामानंतर सकाळी साडे सहा वाजता माऊलींची पालखीे निघाली. सकाळी विडणी येथे न्याहरी, पिंप्रद येथे दुपारचे भोजन, वाजेगाव, निंबळक फाटा येथे विसावा घेऊन पालखी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामाला बरड येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास पोहोचली. आज शनिवारी दुपारी पालखी धर्मपुरी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.     विठ्ठलाच्या भेटीची आस घेऊन पंढरीकडे वाटचाल करणारा पालखी सोहळा पुणे जिल्हाचे अंतर पार करत , सातारा जिल्ह्यात शेवटच्या मुक्कामी विसावला.

आता फक्त वैष्णवांना विठ्ठल भेटीची उत्सुकता लागली आहे.  टाळ मृदुगांच्या तालात, उभा रिंगण सोहळ्याची ऊर्जा घेऊन जवळपास पंढरी मार्गाचा अर्धा टप्पा पार केला आहे. बरड गावच्या मुक्कामानंतर वैष्णवांना कधी एकदा धमार्पुरीत प्रेवश करेल असे झाले आहे.   जस जसे अंतर पार केले जात आहे, तसा  पालखी सोहळा रंगत असून  वारकऱ्यांचा उत्साह वाढत आहे. फलटण मार्गावर पावसाने हुलकावणी दिली होती. मात्र बरडगावकडे मार्गस्थ होत असताना पावसाची रिमझिम सुर झाल्याने वारकरी सुखावले.  फलटण येथील स्थळावर झालेल्या समाज आरतीवेळी वारकऱ्यांना मार्गात वाहतुकीचे नियम पाळण्याची सूचना करण्यात आली. पास असेलेल्या वाहनांनी पुढे जाण्याची घाई केल्याने वाहतूक कोंडी होत असल्याची सूचना करून वाहने शिस्तीत चालवण्यास सांगितले. चैतन्याचे वातावरण असुन भजनात वारकरी नाचत आहेत. उडीचे खेळ खेळले जात होते. आज दुपारनंतर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करुन नातेपुते येथे विसावणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारी