शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
2
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
3
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
4
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
5
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
6
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
7
न्यायाधीश अन् कोर्ट सगळंच खोटं; गुजरातमधील १०० एकर सरकारी जमीन बळकावली
8
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
9
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
10
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
11
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
12
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
13
यमुना एक्सप्रेस वेवरून जात होती कार, पोलिसांना आला संशय, तपाणसी केली असता सापडला सोन्याचा खजिना
14
प्रियंका चोप्राने अन्नू कपूर यांना किस करण्यास दिलेला नकार; म्हणाले, "माझ्याकडे चांगला चेहरा नाही..."
15
"देवेंद्र फडणवीसांनी फार हुशारीने..."; पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप, मोदींनाही सवाल
16
"ही चूक हरयाणात झालीये, महाराष्ट्रातही होतेय", पृथ्वीराज चव्हाणांनी ठेवलं मुद्द्यावर बोट
17
"दिल्लीत गुन्हेगारी वाढतेय, लोकांच्या मनात भीती असते की..."; आप नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"बंटेंगे तो कटेंगे", मुंबईत योगींचे फोटो असलेले बॅनर्स; काय म्हणाले मुख्तार अब्बास नकवी?
19
चीनच्या जीडीपी एवढे झाले गोल्डचे मार्केट कॅप, 5 वर्षात व्हॅल्यू डबल; चेक करा देशातील सोन्या-चांदीचा लेटेस्ट दर
20
डॅशिंग IAS अधिकारी! वयाच्या ५७व्या वर्षी प्रेमविवाह; आता मंदिरांवरील लाऊडस्पीकरवर 'सवाल'

महापौर माळवी आज एसबीसमोर हजर होणार

By admin | Published: February 05, 2015 1:37 AM

लाच प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळला

कोल्हापूर : लाच प्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी विशेष जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे माळवी यांना गुरुवारी अटक करण्याची तयारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केली आहे; परंतु त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन एसीबीसमोर हजर होणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.माळवी यांचा चौकशी जबाब अद्याप अपुरा आहे. त्यांच्या व्हॉईस रेकॉर्डिंगची (आवाजाची) तपासणी अद्याप झालेली नाही. ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी माळवी यांना अटक होणे गरजेचे आहे. म्हणून त्यांचा जामीन नामंजूर केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. जामीन फेटाळताच एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी माळवी ज्या रुग्णालयात उपचार घेत आहेत, तेथील डॉक्टरांना फोन केला व माळवी यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी अर्धा तास पोलिसांना कळविण्याच्या सूचना केली. त्या रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांना अटक करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. शिवाजी पेठेतील महापालिकेने संपादन केलेली परंतू वापर न केलेली जागा परत देण्यासाठी तक्रारदार संतोष पाटील यांच्याकडून ़लाच स्वीकारल्याच्या संशयावरून माळवी व अश्विन गडकरी यांना एसीबीने ३० जानेवारीला पकडले होते.