शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक

By admin | Published: February 12, 2017 4:27 AM

मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे-कल्याण डाउन धिम्या, तर हार्बरवर सीएसटीएम ते चुनाभट्टी/ माहीमदरम्यान अपडाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

डोंबिवली : मध्य रेल्वेवर रविवारी ठाणे-कल्याण डाउन धिम्या, तर हार्बरवर सीएसटीएम ते चुनाभट्टी/ माहीमदरम्यान अपडाउन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या वेळेत डाउन धिम्या मार्गावरील लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे त्या स्थानकांअभावी कळवा, मुंब्रा, कोपर, ठाकुर्ली स्थानकांत थांबणार नाहीत. तर हार्बर मार्गावरील ब्लॉकमुळे सीएसटीएम-पनवेल अप-डाउन यादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येतील. हार्बरच्या प्रवाशांना मुख्य मार्ग व पश्चिम मार्गावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान प्रवासाची मुभा असेल, असे रेल्वेने कळवले आहे. (प्रतिनिधी)