शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

महामेगाब्लॉकने झाले प्रवाशांचे मेगाहाल

By admin | Published: September 19, 2016 5:15 AM

दिवा स्थानकात जलद मार्गावरील लोकल गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रविवारी मध्य रेल्वेने दहा तासांचा महामेगाब्लॉक घेतला

ठाणे/ डोंबिवली : दिवा स्थानकात जलद मार्गावरील लोकल गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रविवारी मध्य रेल्वेने दहा तासांचा महामेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे ठाकुर्ली ते कळवा या मार्गावरील धीम्या मार्गावरील प्रवासी ठिकठिकाणी ताटकळले. असाच त्रास आणखी तीन वेळा तोही महिनाभरातच होणार आहे. ही कामे पूर्ण झाल्यावर वर्षअखेरीस दिव्यात जलद गाड्या थांबू शकतील.मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर बहुतांश स्थानकांत रेल्वे प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. ठाणे ते कल्याणदरम्यान रविवारी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसहा असा तब्बल दहा तासांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला. जलद गाड्यांना थांबा देण्यासाठी दोन्ही धीमे मार्ग आणि दोन्ही जलद मार्ग वळवणे, त्यासाठी नवे क्रॉसिंग तयार करणे यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला. रविवारी आधीच फेऱ्या कमी असताना या महामेगाब्लॉकमुळे ६० हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वीसपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले होते. ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन विभागाने काही विशेष बस या मार्गावर सोडण्यात आल्या. (प्रतिनिधी)>मध्य रेल्वेने आॅक्टोबर अखेरपर्यंत चार महामेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १० तासांचा पहिला महामेगाब्लॉक रविवारी पार पडला. पहिल्या टप्प्यातील कामांमध्ये विशेष बदल जरी जाणवले नाहीत, तरी तांत्रिक कामे रेल्वेच्या अभियंत्यांनी केली. त्यात सिग्नल, रूळांचे मार्ग बदलणे, वेल्डिंग, कटिंग, केबल टाकणे, ओव्हरहेड वायरचे काम अशा तांत्रिक बाबींवर भर देण्यात आला.