शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

किराणा दुकानावर धाडसी दरोडा

By admin | Published: June 17, 2016 8:57 AM

आंबेगाव पठार येथील एका किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी धाडसी दरोडा टाकत 7 तोळ्यांची सोनसाखळी आणि 30 हजारांची रोकड लंपास केली

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १७ -  आंबेगाव पठार येथील एका किराणा मालाच्या दुकानावर चोरटयांनी धाडसी दरोडा टाकत 7 तोळ्यांची सोनसाखळी आणि 30 हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत दुकानमालक आणि त्याचा कामगार जखमी झाला आहे.आंबेगाव पठारावर किराणा दुकान आहे. दुकान मालक आणि त्याचा मुलगा दुकानात सामान लावत होते. यावेळी दोन दुचाकीवरून पाच जणांचे टोळके तेथे आले. दोघे जण बाहेर उभे राहून लक्ष ठेवत होते.  तर अन्य तीन जण दुकानात घुसले. आत गेलेल्याचोरटय़ांनी दुकांमालकाकडे पैशांची मागणी केली. त्याला विरोध करताच चोरटयांनी कोयत्यासारख्या धारदार हत्यारांनी त्यांच्या डोक्यात वार करून 7 तोळे चैन आणि 30000 रोख रक्कम लुटली. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या कामगारावरही त्यांनी हल्ला केला. दोन दुचाकींवरून आरोपी पसार झाले. दोघांना रुग्नालयात दाखल करण्यात आले होते.औषधोपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.