शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

मेट्रो रेल्वे भरतीच्या फसव्या जाहिराती!

By admin | Published: June 27, 2015 1:20 AM

मेट्रोमध्ये नोकर भरती सुरू असल्याच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, त्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असा इशारा मुंबई महानगर प्रदेश विकास

मुंबई : मेट्रोमध्ये नोकर भरती सुरू असल्याच्या फसव्या जाहिराती प्रसिद्ध होत असून, त्या जाहिरातींना नागरिकांनी बळी पडू नये, असा इशारा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिला आहे. प्राधिकरणाने या संदर्भात वांद्रे-कुर्ला संकुल पोलीस ठाणे, सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक दिलीप कवठकर यांनी याबाबत सांगितले, की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये प्रशासकीय पदांची भरती करण्यासाठी खोट्या व बनावट जाहिराती असामाजिक तत्त्वांद्वारे प्रसिद्ध होत आहेत. १८, २० आणि २२ जून २०१५ रोजी एमएमआरसीतर्फे प्राधिकरणाने विविध पदांच्या भरतीसाठी तीन जाहिराती वर्तमानपत्रांत जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीद्वांरे अर्ज करणाऱ्या खुल्या आणि ओबीसी अर्जदारांनी ४०० रुपये, एससी, एसटी आणि पीडब्लूडी अर्जदारांनी १०० रुपयांचा विनापरतावा आॅनलाइन भरावा, असे नमूद केले होते. ज्या अर्जदारांची कॉम्प्युटरबेस्ड असेसमेंट टेस्ट घेण्यात येणार आहे, अशाच अर्जदारांनी ही फी भरणे आवश्यक आहे. मात्र ज्या अर्जदारांनी कुठेलीही परीक्षा देणे आवश्यक नव्हते त्यांनी केवळ १०० रुपये विनापरतावा फी आॅनलाइन भरणे आवश्यक होते, असेही कवठकर यांनी सांगितले.