शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

सोलापुरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By admin | Published: February 03, 2017 12:57 AM

टेंभुर्णी (ता़ माढा) येथील पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाचजणांच्या टोळीला जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश आले आहे़ या टोळीकडून

सोलापूर : टेंभुर्णी (ता़ माढा) येथील पोलीस ठाणे हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाचजणांच्या टोळीला जेरबंद करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीसांना यश आले आहे़ या टोळीकडून देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतूस, मोटारसायकल, लोखंडी कोयता, सुरा असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी, करमाळा, कुर्डूवाडी भागात गस्त चालू असताना टेंभुर्णी ते करमाळा रोडवरील टोलनाक्याच्या पाठीमागे काही लोक दरोडा टाकण्याच्या इराद्याने बसल्याचे कळाले़ त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून त्यांना त्याब्यात घेतले. राहुल जिगऱ्या काळे, लखन उर्फ लख्या जिगऱ्या काळे, किरण उर्फ खोब्यात जिगऱ्या काळे, पप्पू नीलकंठ काळे आणि सागर उचल्या भोसले अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा,आठ एम़ एम़ बोअरचे जिवंत काडतूस, मोटारसायकल, मोठा धारदार लोखंडी कोयता, लोखंडी सुरा, लाल मिरचीची पुड असा एकूण ४५ हजार २२० रूपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे. (प्रतिनिधी)